curd Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Tips: ग्रेव्हीमध्ये दही टाकताना 'या' टिप्स ठेवा लक्षात

ग्रेव्हीमध्ये दही घातल्यावर अनेक वेळा ग्रेव्ही फाटते.

दैनिक गोमन्तक

Cooking Tips: अनेक भाज्यांची चव ही ग्रेव्हीमध्ये दही टाकल्यावर अधिक वाढते. पण अनेक लोकांची ग्रेव्ही दही टाकल्यावर फाटते. यामुळे पदार्थांची चव खराब होते. हे टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

कोणत्याही ग्रेव्हीमध्ये दही टाकण्यापुर्वी एका भाड्यात चांगले फेटून घ्यावे. यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. नंतरच ग्रव्हामध्ये दही टाकावे.

ग्रेव्हीमध्ये दही घालतांना गॅसची स्पीड कमी करावी. यामुळे दह्याला ग्रेव्हीमध्ये सेट करण्यासाठी पुरेसे तापमान मिळते. तसेच दही ग्रेव्हीमध्ये फाटत नाही.

ग्रेव्हीमध्ये दही घातल्यावर ते उकळी येईपर्यंत चमचाने ढवळत राहावे. असे केल्याने दही फाटलेले दिसत नाही. तुम्ही ग्रेव्ही परफेक्ट तयार होते.

Cooking Tips
  • इतर टिप्स

दही टाकण्यापूर्वी ग्रेव्हीमध्ये कॉर्नस्टार्च किंवा थोडे पीठ घालू शकता. यामुळे ग्रेव्ही घट्ट होण्यास मदत मिळते.

  • दह्यासोबत हे पदार्थ खाणे टाळावे

फळं

अनेक लोक दह्यासोबत फळांचे सेवन करताता. असे कल्याने पोटा संबंधित आजारा निर्माण होऊ शकतात. तसेच पचनसंस्थेवर विपरित पिणाम होऊ शकतो.

मासे

दह्यासोबत चिकन, मटण किंवा मासे काणे टाळावे. तज्ञांच्या मते दह्यासोबत मांसाहार केल्यास शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.

  • या गोष्टी देखील ठेवाव्या लक्षात

दही कधीच गरम करू नये. गरम झाल्यावर त्याचे गुणधर्म बदलतात. तसेच लठ्ठपणा, कफ किंवा सुज येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

रात्री कधीही दही सेवन करू नये. तसेच दही रोज खाऊ नये. तुम्ही ताकचे नियमित सेवन करू शकता.हे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT