The four magical hands of lord Ganesha  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गणपती बाप्पांच्या 4 भुजांचे जाणून घ्या महत्व

गणराया फक्त ज्ञान आणि बुद्धीची देवता नसून शौर्याची देखील देवता आहे

दैनिक गोमन्तक

गणराया (Ganpti) फक्त ज्ञान (Knowledge) आणि बुद्धीची देवता नसून शौर्याची देखील देवता आहे. गणपती बाप्पांचे चित्र म्हणजे दोन मोठे कान, वळणदार सोंड, गोल पोट आणि पीतांबर असे सगुण समोर येत. त्यांच्या चार हातांमध्ये चार वस्तु आहेत. त्यांच्या चार हातांमध्ये चार वस्तु आहेत. त्यांच्या चार हातांपैकी एका हातात अंकुश , दुसऱ्या हातात पाश , तिसऱ्या हातात मोदक (Modak) आणि चौथ्यामध्ये आशीर्वाद अशा मुद्रेत असतो. पण कधी विचार केला आहे का याचे काय महत्व आहे. जाणून घेवूया गणपती बाप्पांच्या चार हातात असलेल्या वस्तूंचे महत्व

* पहिली भुजा:

गणपती बाप्पांच्या पाहिल्या हातात अंकुश आहे. अंकुश आपल्या सांगतो की आपण आपल्या इच्छांवर संयम ठेवणे आवश्यक आहे.

* दुसरी भुजा:

गणपती बाप्पांच्या दुसऱ्या हातात पाश आहे. प्रत्येक व्यक्तीच्या व्यवहारात संयम असणे गरजेचे आहे. यामुळे जीवन संतुलित राहते. पाश संयम आणि दंड याचे प्रतीक आहे.

* तिसरी भुजा:

गणपती बाप्पांच्या तिसऱ्या हातामध्ये मोदक आहे. मोदक म्हणजे आनंद देणारा. ज्यामधून आनंद आणि समाधान मिळते. मनामध्ये समाधान असणे आवश्यक आहे. तेव्हाच जीवनाचा खरा आनंद मिळू शकतो.

* चौथी भुजा:

गणपती बाप्पांची ही भुजा भक्तांना आशीर्वाद देतो. जो व्यक्ति आपल्या कर्माचे फलरूपी बाप्पांला मोदक देतो, बाप्पा त्यांना आशीर्वाद देतात. असा या भुजेचा संदेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT