Coin plant is more effective than money plant, it will eliminate financial problems at home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी मनी प्लांटपेक्षाही प्रभावी ठरते कॉईन प्लांट

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अनेकदा लोक घरात मनी प्लांट (Money Plant) लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का मनी प्लांटपेक्षाही अधिक प्रभावी कॉईन प्लांट (Coin Plant) आहे

दैनिक गोमन्तक

घरात लक्ष्मीजिची कृपा टिकून राहण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. घरामध्ये संपत्ती टिकून राहण्यासाठी आपण नेहमीच अनेक काम करत असतो. परंतु काही फेंग शुई टिप्सचा अवलंब केल्याने तुमच्यावर लक्ष्मीजींचा आशीर्वाद टिकून राहणार. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अनेकदा लोक घरात मनी प्लांट (Money Plant) लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का मनी प्लांटपेक्षाही अधिक प्रभावी कॉईन प्लांट (Coin Plant) आहे. ही वनस्पति संपत्ती संबंधित आहे. असे मानले जाते की कॉईन प्लांट घरात ठेवल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेवूया कॉईन प्लांटचे काय आहेत फायदे.

* कॉईन प्लांट घरात लावल्यास सुख-समृद्धी नांदते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

* या वनस्पतीच्या नावाप्रमाणे ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसे आकर्षित करते. यांची योग्यरित्या वाढ झाल्यास असे मानले जाते की उत्पन्नात सुद्धा दुप्पट वाढ होते.

* असे मानले जाते की कॉईन प्लांट घराच्या मुख्य प्रवेश दारावर लावल्यास घरातून दारिद्र्य पूर्णपणे निघून जाते.

* तुम्ही जर घरात कॉईन प्लांट ठेवत असाल तर ईशान्य दिशेने ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेने ठेवल्यास घरातील सदस्यांची प्रगती होती.

* जर तुम्हाला तुमच्या दुकानात किंवा ऑफिस मध्ये ठेवायचे असेल तर मुख्य प्रवेश दारावर किंवा दक्षिण-पूर्व भगत ठेवल्यास उत्पन्नात वाढ होते.

ऑफिस आणि दुकानातील आर्थिक अडचणी दूर होतात.

* तुम्ही कॉईन प्लांट एका भांड्यात किंवा जमिनीवर लावू शकता. या वनस्पतीला तुम्ही उन्हात किंवा सावलीत ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT