Tea Addiction Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea Addiction: चहा पिण्याच्या सवयीवर ठेवा नियंत्रण

Healthy Tips: चहाचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक
Tea Addiction

जर तुम्हाला चहाचे व्यसन असेल तर आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Tea Addiction

चहा प्रेमींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की चहा कमीत कमी घेणे आवश्यक आहे.

Tea Addiction

चहा प्यायल्याने पचनसंस्था बिघडु शकते.

Tea Addiction

चहाचे अतिसेवन केल्याने झोपेवर वाईट परीणाम होऊ शकतो.

Tea Addiction

चहाची सवय कमी करण्यासाठी त्याऐवजी फळांचा रस प्या. हे तुमच्या पचनसंस्थेसाठी देखील चांगले राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT