Surya Puja Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Surya Puja: वर्षातील शेवटचा रविवार, जाणून घ्या सूर्यदेवाची पूजा कशी करावी

रविवार हा दिवस सुर्यदेवाला समर्पित आहे.

Puja Bonkile

Surya Puja: रविवार हा दिवस सुर्यदेवाला समर्पित आहे. आज वर्षातील शेवटचा रविवार आहे. रविवारी सुर्यदेवाची मनोभावे पुजा केल्यास अनेक समस्या कमी होतात. सूर्यदेवाला जल अर्पण करणे, त्याची पूजा करणे आणि उपवास केल्याने जावनातील अनेक संकट कमी होतात.

पुजेचे महत्व

रविवारच्या पूजेला खूप महत्त्व दिले गेले आहे. रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य अर्पण करताना पाण्यात लाल फुले, अक्षत, साखर आणि चंदन मिसळावे याची विशेष काळजी घ्यावी.

मंत्राचा जप करावा


यानंतर मंदिरात दिवा लावून सूर्यदेवाचे ध्यान करावे. तसेच ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा.


जल अर्पण करावे

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने तुमची सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. यासोबतच रविवारी आदित्य स्तोत्राचे पठण करावे.

  • सूर्योदयाच्या 1 तासाच्या आत सूर्यदेवाला पाणी किंवा अर्घ्य द्यावे. असे मानले जाते की या काळात सूर्यदेव थंड स्वभावात असतो. म्हणूनच सूर्यप्रकाश प्रखर किंवा छेद देत असताना सूर्याला पाणी देणे फलदायी ठरत नाही.

  • जीवनात सुख, समृद्धी मिळण्यासाठी रविवारचा उपवास उत्तम आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर रविवारी व्रत करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT