Surya Grahan 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Surya Grahan 2022: दिवाळीनंतर होणारे सूर्यग्रहण 'या' राशींच्या वाढवू शकते समस्या

ज्योतिषशास्त्रानुसार 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 25 ऑक्टोबर 2022 रोजी होईल.

दैनिक गोमन्तक

पंचांगानुसार यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबरला आहे आणि 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होईल. 26 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी हा दुर्मिळ योगायोग घडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण या राशींच्या अडचणी वाढवू शकते.

Virgo

कन्या: अनावश्यक खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा व्यवहार करू नका

Sagittarius

धनु: धनु राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अशुभ सिद्ध होईल. या काळात कोणतेही काम सुरू करणे हानिकारक ठरू शकते.

Libra

तूळ: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पैशाअभावी आर्थिक स्थिती बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

Taurus

वृषभ: सूर्यग्रहण काळात या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आहाराची काळजी घ्यावी. धनहानी होण्याची शक्यता आहे.

Gemini

मिथुन: सूर्यग्रहण काळात तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT