Summer Tips for girls, Summer Skin Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Tips: मुलींनो! तुमच्या पर्समध्ये 'या' वस्तु असल्याच पाहिजेत

उन्हाळ्यात त्वचेची आणि केसांची अधिक काळजी घ्यावी लागते.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात (Summer) त्वचेची आणि केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. बहुतेक मुलींना या दिवसांमध्ये मेकअप करणे आवडत नसले तरी, तरीही तुमच्या बॅगमध्ये अशी काही प्रोडक्टस असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रोडक्टसबद्दल सांगणार आहोत. (Summer Tips for girls)

* उन्हाळ्यात ओठांची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या बॅगमध्ये लिप बाम असणे गरजेचे आहे. थोडा SPF असलेला लिप बाम उन्हापासून बचाव करू शकतो.

* रोज वॉटर देखील तुमच्या बॅगमध्ये असणे आवश्यक आहे. तुमची त्वचा तेलकट होत असले तर तुम्ही यांचा वापर करू शकता.यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.

* तुमच्या बॅगमध्ये परफ्यूम असणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात तुम्हाला जर घाम येत असेल तर परफ्यूमचा वापर करावा. यामुळे घामाचा दुर्गंध येणार नाही.

* उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन तुमच्या बॅगमध्ये असणे आवश्यक आहे. उन्हात जाण्याआधी 15 मिनिटं त्वचेला सनस्क्रीन लाववे.

* उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते. नेहमी घरातून बाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करावा. यामुळे डोळे जळजळ करणार नाही. यामुळे तुमच्या बॅगमध्ये सनग्लास असलाच पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT