Summer Recipe| Sattu Paratha Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Recipe: उन्हापासून बचाव करण्यासाठी खा सातुचा पराठा; वाचा रेसिपी

सातु हे एक प्रकारचे पीठ असुन ज्यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात.

दैनिक गोमन्तक

Summer Recipe: उन्हाळ्यात आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे असते. आरोग्याची काळजी न घेतल्यास आजारी पडु शकतो. उन्हाळ्यात लोक शरीराला आतून थंड ठेवणारे पदार्थांचे सेवन करतात.

सात्तू हे यापैकीच एक आहे. हे केवळ आपल्या शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर बाहेरील उष्णतेपासून दूर ठेवते. अनेक पोषक तत्वांनी भरलेले सत्तू हे उर्जेचे पॉवरहाऊस देखील मानले जाते.

सात्तू एक प्रकारचे पीठ आहे. ज्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात. विशेष म्हणजे सत्तूला भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या आवडीने खाल्ले जाते. सात्तूपासून तुम्ही पराठा बनवू आस्वाद घेउ शकता.

सात्तू पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • सात्तू - 2 कप

  • गव्हाचे पीठ - 3 कप

  • ओवा- अर्धा टीस्पून

  • लसूण - 5 तुकडे

  • कांदा - 2 बारीक चिरून

  • आमचूर - 1टीस्पून

  • हिरवी मिरची - तीन चिरून

  • लिंबू - एक चमचे रस

  • कोथिंबीर - एक टीस्पून चिरलेली

  • मीठ - चवीनुसार

  • तूप - दोन चमचे

  • तेल - अर्धी वाटी

  • कृती

  • सर्वात पहिले गव्हाचे पीठ घेऊन मळून घ्यावे.

  • आता एका भांड्यात सात्तू घ्या आणि त्यात आले, लसूण, चिरलेली कोथिंबीर, ओवा घालावे.

  • या मिश्रणाला पाणी टाकून मळून घ्यावे.

  • आता या पिठात सात्तू मसाला भरून घ्यावा.

  • आता छान गोल पराठे लाटून घ्यावे.

  • आता नॉन स्टिकी तव्यावर हे पराठे मध्यम आचेवर भाजून घ्यावे.

  • तुम्ही सात्तू पराठा सॉस किंवा दह्यासोबत आस्वाद घेउ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT