Sofa Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sofa Cleaning Tips: घरातला सोफा मळलेला दिसतोय? मग वापरा 'ही' सोपी ट्रिक

आजकाल बहुतेक घरांमध्ये सोफा सेट ठेवला जातो

Kavya Powar

आजकाल बहुतेक घरांमध्ये सोफा सेट ठेवला जातो. कारण ते आरामदायी तर असतातच शिवाय घराचा लूकही त्यामुळे बदलतो. मात्र, तो घाण झाल्यावर त्यांना घरात ठेवण्याची लाज वाटते. काही लोक सोफ्यावरची घाण लपवण्यासाठी बेडशीटचाही वापर करतात.

पण तुम्हाला माहितीये का, तुमचा सोफा पुन्हा नव्यासारखा होऊ शकतो, तोही घरगुती वस्तूंच्या मदतीने. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा सोफा पुन्हा नव्यासारखा बनवू शकाल. जाणून घ्या

आजकाल बहुतेक घरांमध्ये फॅब्रिकचे सोफे वापरले जात आहेत. कारण ते दिसायला खूप सुंदर असतात आणि खोलीला आकर्षक लुक देखील देतात. ते बसण्यासही आरामदायी असतात. मात्र, त्यांची साफसफाई करणे कठीण काम आहे. जर तुमच्याकडे फॅब्रिकचा सोफा असेल, ज्यावर घाण साचली असेल तर काळजी करू नका. फक्त काही सोप्या टिप्स फॉलो करा.

साबणाने द्रावण तयार करा

फॅब्रिक सोफा स्वच्छ करण्यासाठी, तुम्हाला प्रथम किमान 5 चमचे चूर्ण केलेला आंघोळीचा साबण घ्यावा लागेल. यानंतर तुम्हाला एका कपमध्ये गरम पाणी घ्यावे लागेल आणि त्यात साबण पावडर घाला.

साबण पावडर घातल्यानंतर मिसळा आणि त्याचे द्रावण तयार करा. नंतर या द्रावणात स्पंज किंवा कापड भिजवा आणि घाणेरडा सोफा स्वच्छ करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT