Smartphone Camera Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Smartphone Camera Tips: परफेक्ट क्लिकसाठी वापरा 'या' 3 ट्रिक्स

जर तुम्हालाही मोबाईलमध्ये फोटोग्राफी करण्याची आवड असेल तर तुम्ही पुढील ट्रिक वापरू शकता.

Puja Bonkile

Smartphone Camera Tips: जेव्हापासून DSLR ची जागा स्मार्टफोनमधील कॅमेराने घेतली, तेव्हापासून जणू काही लोकांमध्ये फोटोग्राफीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. एखादं सुंदर ठिकाण बघितल्याबरोबर खिशातून कॅमेरा केव्हा निघतो ते लक्षातही येत नाही. स्मार्टफोन कंपन्याही फोनचा कॅमेरा सतत अपग्रेड करत आहेत.

गेल्या तीन-चार वर्षांत कॅमेराचा दर्जा खूप सुधारला आहे. कंपन्यांनी फोटो रिझोल्यूशन वाढवले ​​आहे आणि चांगल्या फोटोंसाठी विविध प्रकारच्या लेन्स देखील जोडल्या आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही अप्रतिम फोटो क्लिक करू शकता.

  • पॅनोरामा मोड

पॅनोरमा हे तुमच्या कॅमेरा अॅपमध्ये असते. तुम्हाला पॅनोरमा मोड नावाने हा पर्याय मिळेल. तुम्ही एकाच वेळी वाइल्ड एरिया कॅप्चर करू शकता, परंतु त्याचा योग्य वापर करून तुम्ही खूप मस्त फोटो घेऊ शकता. तुम्हाला आरशात फोटो काढायला आवडत असल्यास, पॅनोरामा मोड चालू करा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा फोटोंवर क्लिक करा.

  • कमी उंचीच्या लोकांसाठी उत्तम ट्रिक्स

विशेष म्हणजे या मोडमुळे तुम्ही कमी उंची असूनही उंच दिसू शकता. तुम्हाला फक्त पॅनोरामा मोड चालू करायचा आहे आणि तळापासून वरपर्यंत फोटो क्लिक करायचा आहे. यामुळे तुम्ही फोटोमध्ये उंच दिसाल आणि आजकाल अशा प्रकारचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत जे खूपच छान दिसतात.

  • इतर ट्रिक्स

याशिवाय फोटो काढताना मोबाइलचा कॅमेरा स्वच्छ करावा.

मोबाईल नीट पकडावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT