Forehead Tanning Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Forehead Tanning: कपाळावरचा काळेपणा 'या' घरगुती ट्रिक्सने करा दूर

कपाळावरील टॅनिंग दूर करण्यासाठी खास उपाय.

दैनिक गोमन्तक
Forehead Tanning

अनेकांचा संपूर्ण चेहरा गोरा असतो, पण कपाळ काळवंडलेले दिसते. हे टॅनिंगमुळे होते. टॅनिंग टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात.

Vegetables

अनेक वेळा आपले गाल आणि इतर चेहरा गोरा दिसतो. परंतु कपाळ त्यांच्यासमोर काळवंडलेले दिसते. टॅनिंगमुळे चेहऱ्याचा आणि कपाळाचा रंग वेगळा दिसतो. काही घरगुती उपायांनी आपण कपाळावरील टॅनिंग सहज दूर करु शकतो.

skin care

हळद हा मसाला कमी आणि औषधी जास्त आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.

skin care

कच्च्या दुधात हळद मिसळा आणि टॅनिंगच्या भागावर लावा, थोडा वेळ राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. टॅनिंगची समस्या दूर होईल.

skin care

काकडीत अनेक पोषक तत्वे असतात. केवळ खाणेच फायदेशीर नाही, तर काकडीचा वापर ब्युटी प्रोडक्ट म्हणूनही केला जातो.

skin care

बदाम खाल्याने कपाळावरील टॅनिंग कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT