Side Effects Of Chilly Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Side Effects Of Chilly: 'या' 5 लोकांनी मिरचीचे सेवन टाळावे

ज्या लोकांना दम्याचा त्रास असतो त्या लोकांनी मिरचीचे (Chilly) सेवन टाळावे.

दैनिक गोमन्तक

मिरचीचे (Chilly) जास्त प्रमाणात सेवन केल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला जर दम्याचा (Asthma) किंवा श्वसनाचा त्रास असेल तर मिरचीचे सेवन करणे टाळावे. विशेष म्हणजे असा लोकांनी लाल मिरच्याचे सेवन सरू नये.

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते, त्या लोकांनी मिरचीचे (Chilly) सेवन करणे टाळावे. मिरचीचे सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या वाढू शकते.तसेच ज्या लोकांना मूळव्याधाचा (Piles) त्रास असेल त्यांनी मिरचीचे (Chilly) सेवन करू नये. जर त्यांनी तिखट पदार्थांचे सेवन केल्यास त्यांची मुळव्याधाची समस्या वाढू शकते.

ज्या लोकांच्या त्वचेवर पुरळ (rash), खाज, यासारख्या त्वचेच्या समस्या असतात. त्या लोकांनी मिरची (Chilly) खाऊ नये. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसीन (Capsaicin) असल्यामुळेया समस्या निर्माण होतात. म्हणून या लोकांनी मिरचीचे (Chilly) सेवन करणे टाळावे.

अनेक लोकांना पोटाच्या समस्या असतात. त्या लोकांनी मिरचीचे (Chilly) सेवन करू नये. अनेकांना अल्सरची समस्या असते. त्या लोकांनी मिरचीचे सेवन पूर्णपणे टाळावे. मिरची खाल्ल्याने अल्सरची समस्या अधिक वाढू शकते. यामुळे मिरचीचे (Chilly) सेवन करणे टाळावे.

तसेच ज्या लोकांना अॅसिडिटीचा (Acidity) त्रास असतो, त्या लोकांनी अजिबात मिरची (Chilly) खाऊ नये. विशेष म्हणजे लाल मिरची खाल्याने अॅसिडिटीचा (Acidity) त्रास वाढू शकतो. जे लोक अधिक प्रमाणात मिरचीचे (Chilly) सेवन करतात, त्या लोकांना डायरिया (Diarrhoea) होण्याची शक्यता असते. यामुळेच मिरचीचे सेवन प्रमाणातच करावे. अन्यथा या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT