Shrawan fast special: Include these four drinks in your diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shrawan fast special: नारळपाणी, लस्सी सारखी पेय घ्या आणि थकवा छूमंतर करा

जे लोक उपवास करतात अशा लोकांमध्ये अशक्तापणा (Weakness) येण्याची शक्यता असते.

दैनिक गोमन्तक

Shrawan Month 2021: श्रावण महिन्यात (Shrawan Month) अनेकजन उपवास करतात. प्रत्येक सोमवारी किंवा पूर्ण महिनाभर उपवास करतात. या महिन्यात महादेवची पूजा केली जाते. अनेकजन उपवासमद्धे मीठ खात नाही. तर अनेक लोक केवळ फलहार घेतात. जे लोक उपवास करतात अशा लोकांमध्ये कमजोरी (Weakness) येण्याची शक्यता असते. यामुळे लोकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यामुळे स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच अशा काही गोष्टींचे सेवन करणे महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला उपवासाच्या (Shrawan fast) दरम्यान थकवा जाणवणार नाही. जाणून घेऊया अशाच पदार्थाबद्दल अधिक माहिती.

* नारळ पाणी

उपवासच्या (Shrawan fast) काळात आपण स्वत:च्या शरीराला हाडड्रेटड ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नारळ पाणी पिणे लाभदायी ठरू शकते. यामुळे आपल्याला येणार थकवा किंवा अशक्तपना (Weakness) कमी होण्यास मदत मिळते. यामुळेच उपवास (Shrawan fast असताना नारळ पाणी पिणे आपल्या शरीरास लाभदायी ठरते.

* टोमॅटो आणि काकडीचे शरबत

उपवासच्या (Shrawan fast) दिवसात आपण टोमॅटो आणि काकडीचे शरबत पिऊ शकतो. ही शरबत तयार करण्यासाठी टोमॅटो आणि काकडी बारीक चिरून घ्यावे. नंतर त्यात सेंध मीठ (Salt) टाकुण त्याचे सेवन करू शकता. तुम्हाला यांचा नक्की फायदा होईल. टोमॅटोमध्ये (Tomato) व्हिटॅमिन सी आणि ए याशिवाय अँटीऑक्सिडंट्स देखील असते. तसेच पोटॅशियम देखील भरपूर प्रमानात असते.

* संत्र्याचा रस

संत्र्याचा रस (orange) जसा चेहऱ्याच्या अरिज्ञासाठी लाभदाई असते. तसेच तुम्ही उपवासच्या काळात (Shrawan fast) देखील संत्र्याचा रस पीऊ शकता. यामुळे तुम्हाला येणार थकवा (Weakness) कमी होण्यास मदत मिळते . शरीराला ऊर्जा मिळते. तसेच तुमची प्रतिकरशक्ती वाढवण्याचे कार्य देखील करते.

* लस्सी

उपवासाच्या काळात (Shrawan fast) तुम्ही लस्सीचे सेवन करू शकता. यामध्ये तुम्ही साखर टाकून सुद्धा पीऊ शकता. यामुळे आपल्या शरीराला (Body) फायदा मिळतो. शरीराला ऊर्जा (Energy) मिळते तसेच ताजेपणा देखील राहते. उन्हाळ्यात थंड पेय म्हणून लस्सीचा वापर केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT