Avoid doing 'these' things in the month of Shrawan Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shrawan: श्रावण महिन्यात 'या' गोष्टी करणे शक्यतो टाळाच

सावन महिना हा (sawan Month) खूप पवित्र मानला जातो.

दैनिक गोमन्तक

* श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. या महिन्यात महादेवची भक्ति केली जाते. या महिन्यात बम बम भोले आणि देवो के देव महादेव अशी जय जयकार येकायला मिळते. या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने सफलता मिळते. तेच या महिन्यात अनेक नियमांचे पालन देखील करावे लागते. या नियमांचे पालन केल्याने महादेव प्रसन्न होतात. जाऊन घेऊया या महिन्यात काय करावे आणि काय करू नये.

* श्रावण महिन्यात भगवान शिव यांची पूजा करून अभिषेक केल्याने आयुष्यात सफलता मिळते. ही पूजा करतांना त्यांचे ध्यान करावे. आपल्या मनात ओम नम: शिवाय असा जप करावा.

* या महिन्यात भगवान शिवला त्यांचे आवडते बेलपात्र, धतुरा अर्पण करावे. तसेच संध्याकाळी देखील पूजा करावी. शक्य असल्यास रुद्राभिषेक देखील करावे.

* तुम्ही जर रुद्राक्ष घालण्याचा विचार करत असला तर श्रावण महिन्यापेक्षा चांगला दूसरा दिवस नाही. या महिन्यात रुद्राक्ष घातल्याचे लाभदायी मानले जाते. तसेच या महिन्यात तूप दही आणि दूध दान करता येते. या महिन्यात एक काळजी नक्की घ्यावी ती म्हणजे दररोज घरात स्वच्छता ठेवावी आणि स्वच्छ कपडे घालावे.

* श्रावण महिन्यात अनेक नियमांचे पालन केले जाते. यामध्ये कांदा,लसूण यासारखे उष्ण पदार्थ खाजणे टाळावे. तसेच मास आणि मद्यपान करू नये. तसेच या महिन्यात दुपारी झोपणे आणि पितळीच्या भांड्यात खाणे टाळावे असे केल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे शास्त्रांत सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT