Shanidev Upay Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shanidev Upay : घरातील तंगीमुळे हैराण? मग शनिवारी करा हे उपाय; उघडतील नशिबाची दारे

शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो.

दैनिक गोमन्तक

शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच असे म्हटले जाते की शनिदेवाची पूजा करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्याकडून कोणतीही चूक झाली नाही.

ज्योतिष शास्त्रातही शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय केल्यास कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया शनिदेवाशी संबंधित काही खास उपाय.(Shanidev Upay)

शनिवारशी संबंधित विशेष उपाय

  • असे मानले जाते की शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना घोड्याची नाल अर्पण केल्यास जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते.

  • शनिवारी सकाळी लवकर उठून पिठात साखर आणि काळे तीळ मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. यासोबतच शनिदोष दूर करण्यातही हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.

  • काळे तीळ, काळी घोंगडी आणि उडीद डाळ यासारख्या काही खास गोष्टी शनिवारी गरीब किंवा गरजूंना दान केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो.

  • जर तुम्हाला आयुष्यात खूप अपघात होत असतील तर अशा वेळी घरीच रोट्या बनवा आणि त्यावर मोहरीचे तेल लावा आणि काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे अपघात कमी होतील आणि त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील.

  • जर एखाद्या व्यक्तीला घरात काही समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी सूर्योदयापूर्वी एका भांड्यात मोहरीचे तेल ठेवा आणि त्यात आपला चेहरा पहा. चेहरा पाहून ते तेल दान करा. असे केल्याने कौटुंबिक समस्या दूर होतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT