Shani dev  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shani Dev: महिलांनी शनिदेवाची पुजा करावी की नाही? वाचा एका क्लिकवर

शनिवार हा दिवस शनि देवाला समर्पित असतो.पण तुम्हाला माहिती आहे का महिला शनिदेवाची पुजा का करत नाही.

Puja Bonkile

Shani Dev Tips: शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाला कर्मदाता आणि न्यायची देवता म्हटले जाते. एका छोट्याच्या चुकीमुळे शनिदेव नाराज होऊ शकतात. शनिदेवाची पुजा करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. अनेकांना हा प्रश्न पडतो की महिलांनी शनिदेवाची पुजा करावी की नाही.

  • महिलांनी शनिदेवाची पुज करावी की नाही?

महिला देखील शनिदेवाची पुजा करू शकतात. पण शनिदेवाची पुजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. शनिदेवाच्या पुजे दरम्यान महिलांनी या नियमांचे पालन केले नाही तर शनिदेवाच्या नाराजीच्या सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया शनिदेवाची पुजा करताना महिलांनी कोणते नियम पाळावे.

  • महिलांनी शनिदेवाची पुजा करतांना या नियमांचे करावे पालन

शनिदेव लोकांच्या कर्मावर नेहमीच लक्ष ठेऊन असतो. जर एखाद्या महिलेच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनि महादशा असेल तर ती दीर करण्यासाठी महिला शनिवारी शनिदवाची पुजा करू शकतात. पण या दिवसांमध्ये पुजा करताना चुकूनही शनिदेवाच्या मुर्तीला हात लावू नये याची काळजी घ्यावी. शास्त्रानुसार शनिदेवाच्या मुर्तीला स्पर्श केल्यास शनिदेवाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव महिलांवर होतो.

यासोबतच महिलांनी शनिदेवाच्या मुर्तीवर तेल अर्पण करू नये, शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर शनिदेवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यासोबतच शनीला मोहरीचे तेल, काळे कपडे, लोखंडी भांडे, काळी उदीड डाळ, काळे तीळ शनिवारी दान करावे. यामुळे कुंडलीतील शनिदोष शांत होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT