Sandwiches Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sandwiches Recipe: हे पाच हाय-प्रोटीन सँडवीच ब्रेकफास्टला बनवेल टेस्टी

सँडविच बनवायला सोपे असल्याने सकाळी नाश्त्यात लगेच तयार करून खाता येते.

Puja Bonkile

Sandwiches Recipe morning high protein breakfast healthy tasty

सँडवीच हा एक अतिशय चविष्ट पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना खुप आवडते. सँडवीच वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. सँडवीच बनवायला सोपे असून पटकन तयार होतात. यामुळे बीझी लाइफस्टाइलमुळे अनेक लोक नाश्त्यात सँडवीच खातात. चला तर मग जाणून घेऊया काही पौष्टीक सँडवीच केस बनवावे.

बटाटा सँडवीच

भारतीयांचे आवडते बटाटा सँडविच बनवणे खूप सोपे आहे. हे करण्यासाठी उकडलेले बटाटे तेल, जिरे, लसूण, मिरची, आले, मीठ आणि थोडा मसाला घालून मिक्स करावे आणि बटाट्याचे सारण तयार आहे. आता ब्रेडवर बटर आणि मेयोनीज सॉस लावा आणि बटाटा आणि कांद्याचे काप ठेवावे आणि दुसऱ्या ब्रेडवर बटर आणि मेयोनीज सॉस लावा आणि पहिल्या ब्रेडवर ठेवा आणि नंतर सँडवीच ग्रिलरमध्ये ठेवा आणि चांगले शिजवा. चविष्ट, हेल्दी आणि कुरकुरीत बटाट्याचे भरलेले सँडविच तयार आहे.

तुर्की सब सँडवीच

हे सँडवीच बनवण्यासाठी ब्रेडला कुरकुरीत भाजावे. नंतर त्यावर टोमॅटोचे गोल तुकडे, तुर्कीचे तुकडे आणि चीज ठेवा आणि नंतर दुसऱ्या ब्रेडवर चवीनुसार मेयोनीज आणि सॉस लावून पहिल्या ब्रेडवर ठेवावे. चविष्ट क्रिस्पी तुर्की ब्रेड सँडविच तयार आहे.

टोमॅटो काकडी सँडवीच

पांढऱ्या ब्रेडवर भरपूर बटर लावावे टोमॅटो किंवा चिली सॉस किंवा शेझवान चटणी लावा, त्यावर काकडीचे तुकडे, कांदा आणि टोमॅटोचे गोल तुकडे ठेवा आणि इतर ब्रेडवर बटर, मेयोनेझ, ग्रीक दही, क्रीम चीज लावा आणि दोन्ही ब्रेड एकत्र मिक्स करा. हे एक अतिशय चवदार सँडवीच आहे.

व्हाईट बीन आणि एवोकॅडो सँडवीच

एका भांड्यात व्हाईट बीन्स, एवोकॅडो, मीठ, मिरपूड, हिरवा कांदा, लसूण, यीस्ट, लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण तयार करा आणि नंतर काकडी, टोमॅटोचे गोल काप करून ब्रेडच्या तुकड्यावर ठेवून सँडविच तयार करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT