Samudra Shastra lucky signs of foot heel  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Samudra Shastra of Foot Heel : तळव्यांवर 'या' खुणा असलेले लोक असतात भाग्यवान; एकदा बघाच!

Samudra Shastra of Foot Heel : हात आणि पायाच्या तळव्यावर अशा काही खुणा असतात, ज्यांना शुभ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

शरीराची रचना माणसाच्या आयुष्यातील अनेक गुपिते उघड करते. भौतिक अंगांवरून माणसाचा स्वभाव, आचरण आणि भविष्याचे आकलन करता येते. याचा उल्लेख समुद्रशास्त्रात आढळतो. हात आणि पायाच्या तळव्यावर अशा काही खुणा असतात, ज्यांना शुभ मानले जाते.

पायाच्या तळव्यावर बनलेल्या या खुणा व्यक्तीशी संबंधित अनेक रहस्ये उघड करतात. चला तर मग जाणून घेऊया आपल्या पायाच्या तळव्यावर कोणते चिन्ह असणे शुभ असते.

(Samudra Shastra of Foot Heel)

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या पायाचे तळवे अतिशय मऊ, गुळगुळीत असतात. असे लोक खूप भाग्यवान असतात. असे म्हणतात की मऊ, गुळगुळीत आणि लाल रंगाचे तळवे असलेल्या लोकांवर माता लक्ष्मी कृपाळू राहते.

अशा व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. याशिवाय ज्या लोकांचे तळवे खूप सपाट असतात, ते खूप मेहनती असतात. अशा व्यक्ती खुल्या मनाच्या असतात आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात.

Samudra Shastra of Foot Heel

टाच फुटलेल्या किंवा कोरड्या त्वचेच्या तळव्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. त्यांच्या आयुष्यात नेहमीच आव्हाने असतात. यश मिळविण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाचे तळवे असलेले लोक चांगले आणि वाईट यात फरक करू शकत नाहीत. असे लोक झटपट निर्णय घेतात, त्यामुळे त्यांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो.

काळेपणा असलेल्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीच्या तळव्यावर टाचेपासून अंगठ्यापर्यंत एखादी रेषा पोहोचली तर हे दर्शवते की तो भाग्यवान आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते.

(Samudra Shastra of Foot Heel)

Samudra Shastra of Foot Heel

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT