Samantha Ruth Prabhu  Instagram
लाइफस्टाइल

Samantha Ruth Prabhu: ग्लॅमरस समंथाच्या ग्लोइंग स्किनचे काय आहे रहस्य !

Samantha Ruth Prabhu: समंथा स्किनचे आरोग्य जपण्यासाठी चंदन पावडरचा वापर करते.

दैनिक गोमन्तक

Samantha Ruth Prabhu: साऊथ फिल्मइंडस्ट्रीची प्रसि़द्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आहे. समंथाची साऊथ इंडस्ट्रीसोबत बॅालिवुडमध्ये पण मोठी क्रेज आहे. साऊथ ब्युटी समंथा तिच्या फिटनेसची खूप काळजी घेत असते. समंथाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. समंथा आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरियन स्किन केयर रुटीन फॅालो करते. ती व्यायाम करायचे केव्हाही चुकवत नाही. तसेच समंथा फार कमी मेकअप करते.

Samantha Ruth Prabhu

समंथा रुथ प्रभु अभिनेत्री असल्याने तिला शुटींगच्या वेळी मेकअप करावा लागतो. पण शक्यतो समंथा मेकअपचा वापर खूप कमी करते. चला तर मग जाणून घेऊयात.. समंथाच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य. समंथा त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदनाचा वापर करते. समंथाप्रमाणे तुम्हीही चंदन पावडरच्या फेसपॅकचा वापर चेहऱ्यासाठी करु शकता. चंदन पावडरमध्ये, दही, मध, गुलाब पाणी मिक्स करुन हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा.

तसेच, चंदन पावडर स्किन केयरसाठी खूप फायदेसीर ठरते. ज्या लोकांची ड्राय स्किन असते. त्यांच्यासाठी चंदन पावडर आणि दूध यांचा फेसपॅक खूप लाभदायी असतो. चंदनात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच ड्राय स्किनची समस्या दूर होते.

Samantha Ruth Prabhu

संमथा स्किन (skin) चे आरोग्य जपण्यासाठी चंदन पावडरचा वापर करते. ज्यामुळे तिची त्वचा अधिक ग्लो करते. ग्लोइंग त्वचेमुळे समंथा (Samantha Ruth Prabhu)अधिकच सुंदर दिसते. समंथाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. संमथाने दमदार अभिनयाच्या जोरावर कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. समंथा तिच्या पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असते. सध्या समंथाला एका आजाराचे निदान झाले. त्यामुळे समंथाबाबत सिनेसृष्टीत चिंता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT