Valentine's Week Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine's Week: गुलाबाचे आरोग्यदायी फायदे

व्हॅलेंटाईन वीकनिमित्त जाणून घेऊया गुलाबाचे जबरदस्त फायदे कोणते आहेत.

दैनिक गोमन्तक
Rose Tea

Dainik Gomantakजगभरात गुलाबाच्या 130 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांचा तुम्ही सुगंधित चहा बनवण्यासाठी केला जातो. हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

Rose Tea

गुलाबाच्या पकळ्यांपासून बनवलेला चहा काफीन कॅफीन मुक्त असतो यामुळे हा चहा सर्व प्रकारच्या लोकांसाठी आरोग्यदायी असतो.

Rose Tea

वजन कमी करण्यासाठी तसेच पचनसंस्था सुरळीत राहण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा पिणे फायदेशीर ठरते. तुम्ही जर वजन कमी करत असाल तर गुलाबाचा चहाचे सेवन करू शकता.

Rose Tea

कर्करोग आणि मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा पिणे आरोग्यदायी असते. यात गॅलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते.यामुळे अशा लोकांसाठी गुलाबाच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Rose Tea

गुलाबाच्या चहाचे सेवन केल्याने डिहायड्रेशनची समस्या दूर करता येते. तयामुळे ज्या लोकांना डिहायड्रेशनची समस्या असते त्या लोकांनी गुलाबाच्या चहाचे सेवन करावे.

Rose Tea

मासिकपाळीमध्ये अनेक महिलांना पोटदुखी, अशक्तपणा येणे, यासारखी समस्याना सामोरे जावे लागते. यावर उत्तम उपाय म्हणजे तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांच्या किंवा पानांपासून बनवलेल्या चहाचे सेवन करू शकता. यामुळे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT