Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Romantic Married Life: वैवाहिक जीवनात रोमान्स हवायं,माग 'या' गोष्टी टाळा

कधी कधी आयुष्यातील चढ-उतारांमुळे रिलेशनशीपमध्ये गोडवा राहत नाही. वैवाहिक जीवनात जर रोमान्स कायम ठेवायचा असेल तर पुढील गोष्टी फॉलो कराव्या.

Puja Bonkile

Romantic Married Life: पती-पत्नीचे नातं हे फार नाजुक असते. यामध्ये वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले लोक एकत्र येतात आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतात. पण आयुष्यातील चढ-उतरांमुळे त्यांच्यातील प्रेम कमी होते हे त्यांना कळतच नाही. जर तुम्हालाही नात्यातील रोमान्स टिकवून ठेवायचे असेल तर पुढील गोष्टी चुकूनही करू नका.

जुन्या गोष्टी उकरून काढू नका

रिलेशनशीपमध्ये जेव्हा जेव्हा भांडण होतात तेव्हा जुन्या गोष्टींवरून एकमेकांना बोलल जाते. यामुळे वाध अधिक वाढतो. असे चुकुनही करू नका. असे केल्यास वाद कमी होण्याएवजी वाढून नातं तुटू शकते.

आई वडिलांना मध्ये आणू नका

अनेकवेळा कपल्स त्यांच्या भांडणांमध्ये आऊ-वडिलांंना मध्ये आणतात. असे करणे चुकुचे आहे. तुम्ही वाद सांतपणे बसुण आणु बोलुण देखील कमी करू शकता.

शांतपणे बोलावे

तुमचे जर एकाद्या गोष्टीवरून भांडण झाले असेल तर वाद जास्त न वाढवता शांतपणे बोलावे. आपले मत स्पष्टपणे सांगावे. यामुळे नात्यात कटुता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT