Winter Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care: हिवाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी नियमित प्या 'ही' 4 पेये!

डिटॉक्स पेय प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.

दैनिक गोमन्तक

हिवाळ्यात अनेक प्रकारचे आजार डोकं वर काढतात. हिवाळयात शरीराची खास काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी आवर्जून डिटॉक्स पेय प्यावेत. डिटॉक्स पेये पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. डिटॉक्स पेय प्यायल्याने पचनसंस्था सुधारते. हे जलद वजन कमी करण्यास देखील मदत करते. हिवाळ्यात (Winter) तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या डिटॉक्स पेयांचा समावेश करता हे आम्हाला कमेंट करुन सांगा.

  • तुळशीचे पाणी

तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. यासाठी तुळशीची पाने रात्रभर भिजत ठेवावीत. आता हे पाणी गाळून घ्या. त्याचे सेवन करा.

  • आल्याचे पाणी

हिवाळ्यात तुम्ही आल्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. यासाठी आल्याचे तुकडे पाण्यात भिजत ठेवा. सुमारे 10 तास भिजत ठेवा. यानंतर याचे सेवन करा.

Ginger Water
  • ओव्याचे पाणी

ओव्याचे पाणी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. यासाठी एक चमचा ओवा पाण्यात उकळा. यानंतर पाणी प्या. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.

  • सेंधा मीठचे पाणी

एक कप कोमट पाण्यात रॉक मीठ / सेंधा मीठ मिसळा. या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. हे पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT