Reuse Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reuse: लहान मुलांचे खराब शूज फेकून देताय? मग असा करा घरगुती कामासांठी वापर

तुम्ही घरातील इतर गोष्टींप्रमाणेच लहान मुलांचे खराब झालेले शूज अनेक कामांसाठी वापरू शकता.

Puja Bonkile

Reuse: आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यापैकी निम्म्या गोष्टी आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का की खराब, छोट्या आणि रिकाम्या गोष्टींचाही अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. जर तुमच्या मुलांचे शूज लहान किंवा खराब झाले असतील तर तुम्ही त्यांचाही पुन्हा वापर करू शकता. तो कसा करू शकता हे जाणून घेऊया.

जर मुलांचे शूज कापडापासून बनलेले असतील आणि थोडासा भाग फाटला असेल तर ते फेकून देऊ नका. तुम्हाला फक्त त्याच रंगाचे कापड फाटलेल्या भागावर लावाव लागेल आणि ते शिवून घ्यावे लागेल. असे केल्याने ते शूज पुन्हा वापरता येतील. 

रोप लावण्यासाठी वापर

घरामध्ये लहान रोपे लावण्यासाठी तुम्ही जुने शूज वापरू शकता. यासाठी शूज व्यवस्थित उघडून त्यात माती, खत आणि पाणी टाकावे. लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घालू नका. यानंतर, रोप लावा आणि घराच्या कोणत्याही भागात ठेवा. घराला अधिक सुंदर लुक देण्यासाठी तुम्ही ते लटकवू शकता. 

खराब झालेल्या शूजच्या शू लेसचा वापर

तुम्ही खराब शूजच्या शूलेस देखील पुन्हा वापरू शकता. जर शूज फाटले असतील तर तुम्हाला शू लेस काढून इतर शूजमध्ये वापरावे लागतील. बुटाच्या लेसच्या 2 जोड्या ठेवल्याने घाण होणार नाही. या सोबतच तुम्ही शूजटाच्या लेसने इतर अनेक गोष्टी करू शकता  .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

SCROLL FOR NEXT