Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: 'हे' गुण दाखवतात तुमचं नातं भावनिकदृष्ट्या किती सुरक्षित....

कोणतंही नातं टिकून राहण्यासाठी त्यात प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Relationship Tips: कोणतही नातं मजबूत करण्यासाठी केवळ प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. पण कधी कधी एवढेच पुर्ण नसुन नातं भावनुकरित्या किती मजबुत आहे जाणून घेणे देखील आवश्यक असते. नातेसंबंधात, राग, वेदना, आशा, प्रेम यासारख्या भावना तुम्ही व्यक्त करू शकता आणि तुमच्या जोडीदाराने तुमचे ऐकले पाहिजे तसेच तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. या गोष्टींमुळे नातं घट्ट होते. नेहमी गोंधळात राहणे आणि आपल्या भावना व्यक्त न केल्याने नातं खराब करू शकते. यामुळे नातं जास्त दिवस टिकून राहत नाही.

संवेदनशील असणे

भावनिकदृष्ट्या सुरक्षित नातेसंबंधाचे हे एक लक्षण आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार कोणत्याही समस्येवर एकमेकांशी शेअर करता. तुम्ही दोघेही एकमेकांना विश्वास जिंकला पाहिजे आणि कोणतीही भीती न बाळगता एकमेकांसमोर तुमची मते व्यक्त केले पाहिजे.

प्रामाणिक असणे

नात्यांमध्ये दोघांनाही एकमेकांशी प्रामाणिक असणे गरजेचे असते. याशिवाय, तुम्ही दोघांनीही तुमच्या भविष्याबाबत स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. यामुळे कोणताही गोंधळ होत नाही आणि तुमचे नात्यात अधिक गोडवा वाढतो.

भावना दर्शवणे

कोणत्याही नात्यात भावना व्यक्त करणे कठीण असते परंतु ते लपवणे देखील अधिक धोकादायक असू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करता तेव्हा त्याला तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळते आणि तुमचे नातंही घट्ट होण्यास मदत मिळते.

स्पेस द्यावी

रिलेशनशिपमध्ये स्वतःची स्पेस मिळणे खूप महत्वाचे असते. जे लोक त्यांच्या नात्यात एकमेकांना स्पेस देतात त्यांचं नातं खूप हेल्दी असते. एकमेकांना थोडी स्पेस देणे देखील देणे महत्वाचे आहे.

अप्रेक्षा असणे

रिलेशनशिपमध्ये स्टेबिलिटी असणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमची आणि तुमच्या जोडीदाराची वागणूक स्टेबल असते, तेव्हा तुम्ही एकमेकांकडून अपेक्षा ठेवता. पण स्टेबल नसलेल्या रिलेशनशिपमध्ये एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नसते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT