Relationship Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: 'या' 5 लक्षणांवरून ओळखा तुमचा पार्टनर तुमच्यावर खूश आहे की नाही?

तुमचा पार्टनर तुमच्यावर खूश आहे की नाही असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही बातमी पुर्ण वाचाच.

Puja Bonkile

Relationship Tips: एका वेळेनंतर आपल्या सर्वांना नात्यामध्ये समस्या येतात. पण असे असूनही आपण नातं आनंदात जपण्याचा प्रयत्न करतो.

पण जो व्यक्ती एकेकाळी आपल्या सोबत प्रेमाने वागत आणि बोलत असतो त्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसायला लागतात.

तेव्हा तो व्यक्ती आपल्यासोबत खूश आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी नक्की वाचा.

  • जोडीदार खूश आहे की नाही कसे ओळखाल?

जेव्हा कोणी आपल्यावर प्रेम करतो तेव्हा आपल्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टी त्याला माहिती असतात. तसेच त्याची प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते. जर तुमच्या जोडीदाराला देखील तुमच्यासाठीच असेच वाटत असेल तर तो तुमच्यासोबत खूष आहे.

पण तुमच्यापासून तो काही गोष्टी लपवत असेल किंवा दूर राहत असेल तो खुश नाही असे समजावे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीवरून याचा अंदाज लावू शकता.

  • तुमचा पार्टनर काही गोष्टी तुमच्यापासून लपवत आहे का?

जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही गोष्टी लपवत असेल, तर तुमच्या दोघामध्ये दुरावा येऊ शकतो. हे जाणून घेण्यायाठी तुम्हाला जोडीदारासोबत वेळ घालवावा लागेल.

तसेच त्यांना विश्वास घेऊन त्यांना समजावून सांगावे लागले. तरच तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आनंदी राहू शकतो.

  • नात्यात विश्वास असणे गरजेचे

कोणतंही नातं टिकण्यासाठी त्यात विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वास असेल तरच तुम्ही आनंदाचे आयुष्य जगु शकता.

जर तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ शकत नसेत तर नात्यांमध्ये काहीतरी कमी आहे असे समजावे. यामुळे जोडीदार खूश आहे की नाही हे समजण्यास मदत होते.

  • एकमेकांना वेळ देणे गरजेचे

जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तुमच्यासोबत तो चांगला वेळ घालवतो.

पण तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देत नसेल तर तो तुमच्यासोबत खूश नाही असे समजावे. यामुळे नातं टिकुन ठेवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे गरजेचे असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT