Relationship Tips DaInik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: तुमचा जोडीदार खूपच भावनिक असेल तर 'या' गोष्टी करा...

तुमचा जोडीदार खूपच भावनिक असेल तर त्याला कधीच एकटे सोडू नका.

Puja Bonkile

Relationship Tips how handle emotional partner

कोणत्याही नात्यात प्रेम असेल तर ते चांगले जपता येते. कोणतेही नातं टिकवण्यासाठी प्रेमासोबत विश्वास असायला हवा. तुम्ही एकमेकांवर प्रेम करत असाल पण समजुन घेत नसाल तर नातं जास्त दिवस टिकून राहू शकते नाही. जोडीदाराला समजून घेणे आणि विश्वास ठेवणे गरजेचे असते. अनेक रिलेशनशिपमध्ये एखादा पार्टनर अधिक इमोशनल असतो. अशा वेळी पार्टनरला कसे सांभाळावे हे जाणून घेऊया.

  • एकटे सोडू नका

तुमचा जोडीदार जर जास्त भावनिक असेल तर कधीच एकटे सोडू नका. त्याला काय झाले आहे हे जाणून घ्यावे.

  • कपाळाचे चुंबण घ्यावे

कपाळाचे चुंबणे घेणे याचा अर्थ आदर करणे होतो. तुमचा जोडीदार भावनिक झाला असेल तर त्याच्या कपाळाचे चुंबन घ्यावे. यामुळे त्याला बरे वाटेल.

  • भावना समजून घ्या

कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी ती समजून घेणे गरजेचे असते. नात्यातही असेच घडते. जर तुमचा पार्टनर भावनिक असेल तर त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर चिडू नका. शांतपणे बसूण त्याच्या भावना समजून घ्याव्या.

  • राग नियंत्रणात ठेवणे

अनेकदा लोक त्यांच्या भावनिक जोडीदाराच्या वागण्याने चिडचिड होऊ लागतात. जोडीदार जेव्हा भावनिक होतो तेव्हा त्यावर रागाऊ नका. भावनिक असताना रडणे साहजिक आहे. यामुळे भावनिक झालेल्या जोडीदाराला रागावण्याएवजी त्याच्यासोबत बसूण प्रेमाणे बोलावे.

  • जोडीदाराचे ऐकावे

भावनिक झाल्यावर जोडीदार काही बोलत असेल तर त्यांचे शांतपणे ऐकावे. यामुळे तुम्हाला भावनिक होण्याचे कारण समजेल. यामुळे कोणतीही समस्या असेल तर त्यावर सहज मात करता येईल.

  • प्रेमाने बोलावे

प्रेम नात्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावते. तुमचा जोडीदार भावनिक असो वा रागावलेला असो, जर तुम्ही त्याच्याशी प्रेमाने वागलात तर तो तुमच्या प्रेमापुढे कमजोर होईल. जर तुमचा जोडीदार वेळोवेळी रडत असेल तर त्याच्या आवडी-निवडीकडे लक्ष द्यावे. यामुळे तुम्ही त्यांना छोट्या छोट्या गोष्टींनी आनंदी ठेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT