Relationship Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: मुलांच्या 'अशा' स्वभावामुळे मुली होतात इम्प्रेस

Relationship Tips: मुलांनामध्ये पुढील गोष्टी असेल तर मुली लग्नासाठी लगेच होकार देतात.

Puja Bonkile

Relationship Tips boys these qualities impress to girl

कोणतंही नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. रिलेशनशिपसारख्या कमिटमेंटमध्ये येण्यापूर्वी कोणतीही मुलगी एक-दोनदा नाही तर दहा वेळा विचार करतात. तुमचा थोडसा निष्काळजीपणा देखील जीवनाला दु:खी बनवू शकते. मुलांमध्ये पुढील गुण असल्यास मुली प्रेमात पडतात.

कमी मैत्रीणी

हे तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु कमी मैत्रिणी असलेले मुले आवडतात. असे मानले जाते की अनेक मुलींशी मित्र असलेले मुले अनावश्यक फ्लर्टिंग असतात. ज्यामुळे भविष्यात नात्यात दुरावा येऊ शकतो. अशी मुले एका मुलीशी कमिटमेंट करू शकत नाहीत.

स्पष्ट बोलणे

अत्यंत कठीण परिस्थितीतही संयम ठेऊन काम करणारे मुलं मुलींना आवडतात. तसेच अशा मुलांबरोबरच मुलीही भविष्यातील नियोजनाचा विचार करतात. जीवनाशी संबंधित निर्णय घेताना तुमचाही गोंधळ होत असेल, तर आजपासूनच हा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न सुरू करा आणि गोष्टींबद्दल स्पष्ट राहा.

कुटुंबाची ओळख

जे मुलं कुटुंबाची ओळख करून देण्यास अजिबात संकोच करत नाही किंवा त्यांना घरातील कोणत्याही कार्यक्रमात आमंत्रित करतात असे मुल आवडतात. जर तुमचा एखाद्या मुलीवर क्रश असेल, तर तिला कुटुंबातील सदस्यांची ओळख करून द्यावी.

सन्मान करणारे

कोणत्याही नात्याचा पाया परस्पर आदरावर असतो. प्रेम करण्याआधी जोडीदाराने त्यांचा आदर करावा असे मुलींना वाटते. हा एक गुण आहे जो तुमचे सामाजिक जीवन देखील मजबूत करते. अशा वेळी चुकूनही तुमच्या क्रशचा अनादर करू नका.

नेहमी आनंदी

मुलगा जर नेहमी आनंदी असेल तर मुली लगेच आकर्षित होतात. पण जर मुलं रागीट असेल तर अशा मुलांशी बोलत नाहीत. तुमच्या या स्वभावामुळे केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही समस्या निर्माण होतात. मुलींना नेहमीच हसणारे मुले आवडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT