Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship: मुलींनो तुमच्यात 'हे' गुण असतील तर मुलं तुम्हाला कधीच विसरणार नाहीत

मुलींमध्ये असलेल्या काही चांगल्या गुणांमुळे मुलं त्यांना कधीच विसरू शकत नाही.

Puja Bonkile

Relationship: प्रत्येक मुलगी ही दिसायला सुंदर असते. हे खरं आहे की मुल सर्वात पहिले मुलींचे शारीरिक सौंदर्य पाहून आकर्षित होतात. पण हे आकर्षण फार दिवस राहत नाही. याशिवाय इतरही अनेक गोष्टी मुलींमध्ये असतात ज्यामुळे मुलं मुलींना कधीही विसरू शकत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया मुलींमध्ये असे कोणते गुण असतात ज्यामुळे मुलं मुलींकडे आकर्षित होतात.

  • इंटेलीजेंट

असे मानले जाते की बुद्धिमान मुलींना स्वतःची मते असलेल्या मुली आवडत नाहीत. परंतु प्रत्यक्षात हे खरे नाही, अनेक मुल बुद्धिमान असलेल्या मुलीकडे अधिक आकर्षित होतात. जे त्यांचे मुद्दे अतिशय हुशारीने मांडतात. ज्यांच्याशी प्रत्येक मुद्द्यावर बोलता येते.

  • गुड लिसनर

अनेक मुलांना तक्रार असते की मुली जास्त बोलतात. पण जेव्हा मुलांचे मत ऐकुन घेणारी मुलगी मिळते तेव्हा तिला कधीच विसरू शकत नाही. कारण मुलांना देखील त्याच्या मनातील गोष्टी शेअर करायच्या असतात. यामुळे मुलींनी देखील मुलांचे म्हणणे ऐकले पाहिजे.

  • सेल्फ डिपेंडेंट

कोणत्याही गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून नसलेल्या मुलींना कधीच विसरू शकत नाही. कारण अशा मुली त्याच्यासाठी अपवादच असतात.

  • गुड सेंस ऑफ ह्युमर

ज्या मुलींचा सेंस ऑफ ह्युमर खुप चांगला असतो, अशा मुलींना मुलं लवकर विसरत नाही. तसेच ज्यामुली शार्प माइंडेड आहेत आणि बोलण्याने मनं जिंकतात अशा मुलींकडे जास्त आकर्षित होतात.

  • आत्मविश्वास

आजच्या काळात मुलांना आत्मविश्वास असलेल्या मुली खुप आवडतात. अशा मुलींकडे मुल लवकर आकर्षित होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT