Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips for Relationship: जोडीदाराला इतरांसमोर चुकूनही बोलू नका 'या' गोष्टी

Tips for Relationship: कोणतेही नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी आदर आणि विश्वास असणे गरजेचा असतो.

Puja Bonkile

Tips for Relationship: कोणतेही नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी आदर आणि विश्वास असणे गरजेचा असतो. यापैकी एक गोष्ट कमी असल्यास नातं तूटू शकते.

अनेकवेळा प्रेमात असतांना देखील जोडीदार नकळतपणे असा चुका करतो की ज्यामुळे नात्यात दुरावा येतो. अशीच एक चुक म्हणजे इतरांसमोर जोडीदाराशी संबंधित काही गोष्टी बोलणे.

चला तर मग जाणून घेऊया की इतरांसमोर जोडीदाराला कोणत्या गोष्टी बोलणे टाळले पाहिजे.

  • कुटूंबातील सदस्यांची निंदा करणे

जोडीदाराच्या कुटूंबातील सदस्यांची निंदा करू नये. कारण असे केल्यास तुमच्याप्रति जोडीदाराच्या मनात आदर किंवा आपुलकू राहणार नाही.

  • इतरांसमोर रागात बोलणे

अनेक वेळा आपण रागाच्या भरात काहीही बोलून जातो आणि नंतर पश्चाताप करतो. यामुळे तुम्ही जर रागात असाल तर जोडीदाराला इतरांसमोर अपशब्द वापरू नये. यामुळे नातं तुटण्याची शक्यता असते.

  • उणीवांबद्दल बोलणे

इतरांसमोर जोडीदाराच्या उणींवाबद्दल बोलणे टाळावे. तुमच्या अशा बोलण्यामुळे इतर लोकही मज्जा घेऊ लागतात. यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ शकतात. यामुळे इतरांसमोर बोलतांना काळजीपुर्वक बोलावे.

  • अपमान करू नये

इतरांसमोर आपल्या जोडीदाराचा अपमान करू नये. कारण यामुळे दोघांमध्ये भांडण होऊन नातं तुटू शकते. इतरांसमोर जोडीदाराचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • अवगुणांवर बोलू नये

जोडीदाराच्या अवगुणांवर इतरांसमोर बोलणे टाळावे. कारण त्याने देखील तुम्हाला तुमच्या गुण- अवगुणांसह स्वीकारलेले असते. त्यामुळे इतरांसमोर आपल्या जोडीदाराच्या अवगुणांवर बोलणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT