Rashi Bhavishya 10 November | Daily Horoscope  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rashi Bhavishya 10 November: 'या' राशीच्या लोकांचा सहलीला जाण्याचा योग; वाचा आजचे पूर्ण राशीभविष्य

Daily Horoscope 10 November 2023: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष

नशिबावर हवाला ठेवून न राहता, आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. (Daily Horoscope 09 November 2023)

  • वृषभ

तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिस मधून लवकर निघू शकतात परंतु, रस्त्यात अत्याधिक ट्राफिक मुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च प्राथमिकता द्यावी. त्यावर विनाविलंब चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे आहे. 

  • कर्क

आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

  • सिंह

तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल.

  • कन्या

तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरूरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल परंतु, यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रीत करा, आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. 

  • तुळ

मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल - परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. 

  • वृश्चिक

आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. 

  • धनु

देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. कार्यालयीन काम फत्ते होईल 

  • मकर

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. 

  • कुंभ

तेलकट आणि तिखट आहार टाळा. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. दुस-यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा. आपले संभाषणातील अनेक सुचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. 

  • मीन

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT