Zodiac Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ram Navami 2023: राम नवमीला 'या' राशींचे उजळणार भविष्य

अशा मंगलमय प्रसंगी काही विशेष योग जुळून येत आहेत.

दैनिक गोमन्तक

Ram Navami 2023: रामनवमी आता तीन दिवसांवर आली आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला हिंदू धर्मात भगवंताचे स्थान दिले गेले आहे.

श्रीराम हे विष्णूचा आवतार होते आणि रावण आणि इतर राक्षसांचा विनाश करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता असे हिंदू धर्मग्रंथ सांगतात. श्री रामनवमी म्हणजे प्रभू श्री रामाचा जन्मदिवस होय.

हिंदू धर्मियांसाठी हा एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी घरोघरी श्रीरामाची पूजन केले जाते. काही ठिकाणी श्रीरामांचा पाळणा हलवला जातो.

अशा मंगलमय प्रसंगी काही विशेष योग जुळून येत आहेत. हे योग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत. रामनवमीला कोणते शुभ योग जुळून येत आहेत त्यावर आधी एक नजर टाकूया.

  • रामनवमीला कोणत्या राशींचं भाग्य खुलणार

1. वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राम नवमीचा दिवस उत्तम मानला जाणार आहे. या दिवशी नवीन काम सुरू करू शकता. रामनवमीचा दिवस कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी शुभ राहील. दीर्घकाळ रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील.

2. सिंह 

सिंह राशीसाठी हा योग शुभ परिणाम देणारा आहे. या राशीच्या लोकांना भगवान रामाच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कर्जातून मुक्ती मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, नोकरी-व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.

3. तूळ

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना रामनवमीचा दिवस शुभ ठरणार आहे. जे विवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT