Pre-Wedding Weight Loss | Weight Loss Tips and Tricks | Weight Loss Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pre-Wedding Weight Loss: लग्नात हटके अन् भारी लूक हवायं? 'या' 4 ट्रिक्सचा वापर कराच

Pre-Wedding Weight Loss: प्रत्येक मुलीला आपल्या लग्नात सुंदर अन् फिट दिसायला आवडेल.

दैनिक गोमन्तक

Weight Loss Tips and Tricks: लग्नाचा सिझन येताच आपण लग्नसोहळ्याची अनेक तयारी करू लागतो. लग्न आपलंच असेल तर आपण आपल्या सौंदर्याचा विचार करू लागतो. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या लग्नाच्या दिवशी फिट आणि आकर्षक दिसावे असे वाटते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या खास टिप्स नक्की ट्राय करु शकता.

वजन कमी करण्याचे सोप्या ट्रिक्स

  • तेलकट पदार्थ खाणे टाळा
    भारतातील लोकांचा तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाण्याकडे खूप कल आहे. असे पदार्थ खूप चविष्ट असले तरी ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

  • फळ आणि भाज्यांचे सेवन करावे

    फळे आणि भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळत असतात. सफरचंद, संत्री, डाळिंब, पालक, काळे, कोबी हे कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवता येते.

Fruits
  • हे पेय सकाळी प्या

वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी गरम करून त्यात एक चमचा मध टाकून अर्धा लिंबू पिळून घ्यावे. एक-दोन आठवड्यामध्ये तुम्हाला सकारात्मक रिझल्ट मिळेल.

  • दररोज पायी चालावे

वजन कमी करण्यासाठी चांगल्या आहारासोबत योग्य व्यायाम देखील गरजेचे आहे. तुम्ही दिवसातून किमान 5000 पावले चालणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही स्मार्ट वॉच देखिल वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT