पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम' कोणासाठी व का?

कोविडमुक्त झाल्यानंतरही शारीरिक समस्या अस्वस्थ करतायत?

दैनिक गोमन्तक

कोविडवर मात केल्यानंतरही अनेक रुग्णांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून येत आहेत. याविषयी फारशी माहिती अनेकांना नसल्यामुळे कोविडमुक्त झाल्यानंतरही शारीरिक समस्या मनाला अवस्थ करतायत. पण या समस्यांवर योगासने आणि प्राणायाम यांच्या मदतीने मात करता येऊ शकते. इतकंच नव्हे तर पुन्हा एकदा शरीर आणि मन ताजेतवाने, निरोगी राहू शकते. यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोव्हिड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे. (Post-Covid Recovery Program for whom and why)

हे सत्र सुरु होण्यापूर्वी तुमची संपूर्ण वैद्यकीय आणि कोविड संबंधीची विस्तृत माहिती घेतली जाईल. हा अत्यंत सुरक्षित आणि नियोजनपूर्वक बनवला गेलेला कार्यक्रम आहे. तुमच्या कोविड लक्षणांच्या तीव्रतेच्या पातळीनुसार सूक्ष्म व्यायाम, योगासने व प्राणायाम यांचे संयोजन करून तयार केले गेलेले सत्र आहे.

Program code

कधी - 12 जुलै ते 12 सप्टेंबर 2021

शुल्क - 2 महिन्यांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 4000/-

वयोगट – 16 +

कुठे – ऑनलाईन (झूम वेबिनार)

येथे नोंदणी करा- https://yogaurja.com/post-covid-recovery-program.html

या प्रोग्रॅमशी संबंधित काही शंका, प्रश्न असल्यास 7798930608 या क्रमांकावर संपर्क साधा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT