Benefits of plogging  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Plogging आरोग्यासह पर्यावरणासाठी फायदेशीर

स्वीडन शब्द Plocka Upp पासून Plogging शब्द तयार झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना काळात अनेकजन आपल्या फिटनेसकडे (Fitness) लक्ष देत आहे. यात योगा करणे, वॉकिंग करणे, संतुलित आहार ठेवणे असह्य अनेक गोष्टी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का सध्या प्लॉगिंग (Plogging) हा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. याचा अर्थ सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंगल जाताना कचरा उचलणे होय. स्वीडन शब्द Plocka Upp पासून Plogging शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ उचलणे होय. हा ट्रेंड (Trend) अनेक लोकांना आकर्षित करत आहे. चला तर मग जाणून घेवूया Plogging करण्याचे फायदे.

* हृदयाचे आरोग्य चांगले राहते

सकाळी आणि संध्याकाळी प्लॉगिंग केल्याने पर्यावरण आणि आरोग्य दोन्हीला फायदा होतो. या योग प्रकारामुळे हृदयाचे आरोग्य (Health) चांगले राहते. प्लॉगिंग हा एरोबिक व्यायामाचा एक प्रकार आहे.

* तणाव कमी होतो

निरोगी राहण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी हा योग प्रकार फायदेशीर आहे. वॉकिंग हा एक उत्तम प्रकार आहे. यामुळे डोक्यावरील ताण कमी करण्यास मदत करते.

* पर्यावरणाला होतो फायदा

वॉकिंग करतांना रस्त्यावरील कचरा उचल्यास पर्यावरणाचे रक्षण होते तसेच वॉकिंगसाठी स्वच्छ जागा मिळते.

* व्यायामाचा सोया प्रकार

व्यायामाच्या प्रकारामध्ये हा एक सर्वात सोपा आहे. हा व्यायाम तुम्हाला ग्रुपमध्ये करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT