Personality Development Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Personality Development: 'हे' 5 शब्द वारंवार बोलत असाल, तर होऊ शकतो आत्मविश्वास कमी

काही लोकांचा आत्मविश्वास कमी आहे हे त्यांच्या बोलण्यावरून समजते.कारण ते काही शब्दांचा वारंवार वापर करतात.

Puja Bonkile

Personality Development: आत्मविश्वासू लोकांचे व्यक्तिमत्व अधिक खुलून येते. यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात तुमची छाप पडते. कोणताही विषय जोरदारपणे मांडून लोक तुमच्या मुद्द्याकडे लक्ष देतात. प्रत्येक बाबतीत तुमचे मत विचारात घेतले जाते. परंतु असे काही लोक असतात जे आत्मविश्वासाने दिसतात. परंतु जेव्हा त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा केली जाते तेव्हा ते काही शब्द अनेक वेळा वापरतात. यावरून त्यांचा कमजोर आत्मविश्वास दिसून येतो.

  • अनेक असुरक्षित लोकांना भीती वाटते की त्यांच्या विधानांमुळे एखाद्याचे मन दुखावले जाईल किंवा चुकीचा अर्थ लावला जाईल, म्हणून ते सहजतेने सॉरी म्हणतात. हे देखील तुमच्या कमकुवत आत्मविश्वासाचे लक्षण आहे.

  • जेव्हा असे लोक बोलतात तेव्हा ते मला खात्री नाही, मी चुकीचे असू शकते पण... अशा अनेक शब्दांचा वापर करतात. हे सर्व शब्द तुमचा कमकुवत आत्मविश्वास कमी आहे हे दाखवून देते. यालाच सेल्फ डाउट देखील बोलले जाते.

"फक्त" किंवा 'केवळ' सारख्या शब्दांचा वापर सहसा इतरांबद्दल असुरक्षिततेची भावना व्यक्त करतो. हे शब्द वारंवार वापरून, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाला कमी लेखता किंवा तुमच्या मतांना कमी लेखता.

याशिवाय, जर तुम्हाला एखाद्याच्या आत्मविश्वासाचे मूल्यांकन करायचे असेल, तर संभाषणादरम्यान त्याच्या डोळ्यांत पाहून बोलावे. जर तो व्यक्ती डोळ्यांत पाहून बोलू शकत नसेल तर त्याचा आत्मविश्वास कमकुवत आहे हे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT