Holi 2022  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi 2022: त्वचेसंबंधित आजार असल्यास होळीच्या रंगांपासून राहावे दूर

ज्या लोकांना त्वचेसंबंधित आजार आहेत त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

होळी (Holi) हा रंगाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. पण ज्या लोकांना त्वचेच्या (Skin) समस्या आहेत, त्यांनी होळीचे रंग खेळणे टाळावे. अन्याथा त्यां लोकांना त्वचेच्या समस्या उद्भवु शकतात.

1) फंगल इन्फेक्शन

जर एखाद्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन (Fungal infections) असेल तर खाज सुटणे, लाल पुरळ येणे, जळजळ होणे इत्यादि लक्षणे दिसू शकतात. यामुळे अशा लोकांनी होळीचे रंग खेळणे टाळावे.

2) लाल चट्टे

तुमच्या शरीरावर जर लाल चट्टे असतील होळीचे (Holi) रंग खेळणे टाळावे. हे संसर्गामुळे (Infection) त्वचेवर (Skin) लाल चट्टे तयार होतात. होळीचे रंग खेळल्यास ही समस्या वेगाने पसरु शकते.

3) एक्जिमा

या आजारामध्ये खूप खाज सुटणे, सूज येणे. त्वचेला (Skin) भेगा पडणे असे लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे असल्यास होळीच्या रंगांपासून दूर राहावे. अन्यथा ही समस्या अधिक वाढू शकते.

4) सोरायसिस

सोरायसिस समस्या असलेल्या लोकांनी सुद्धा होळीच्या रंगांपासून 9 Holi Color) दूर राहावे. सोरायसिसमध्ये खाज सुटणे, त्वचा जळजळ करणे, यासारख्या समस्याना सामोरे जावे लागू शकते. होलीचे रंग खेळल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT