panipuri  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Panipuri: पाणीपुरी खाल्ल्याने खरंच तोंडातील अल्सर कमी होतात?

तोंडातील अल्सर आल्यावर पाणीपुरी खावी असे बालतांना तुम्ही अनेकवेळा ऐकले असेलच. पण हे किती खर आहे हे जाणून गेऊया.

Puja Bonkile

Panipuri: पाणीपुरीचे नाव काढतांच सर्वाच्या तोंडात पाणी येते. पाणीपुरी हा स्ट्रिट फुड म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हाला रस्त्यावर, कानाकोपऱ्यात पाणीपुरीच्या गाड्यांची गर्दी दिसते.तोंडातील अल्सरची समस्या कमी करण्यासाठी अनेक लोक पाणीपुरी खातात.

पण खरच पाणीपुरी खाल्याने अल्सर कमी होतात का हा प्रश्न पडतो. याचे खर कारण काय आहे हे जाणून घेऊया.

  • पाणीपुरी खाल्ल्याने अल्सर कमी होते का?

पाणीपुरी खाल्ल्याने तोंडाचा अल्सर बरा होऊ शकतो का? याचे उत्तर नाही आहे कारण डॉक्टरांच्या मते हा एक प्रकारचा आपला भ्रम आहे. ज्याला लोक अनेक दिवसांपासून फॉलो करत आहेत. पाणीपुरी कुरकुरीत,ताखट,चटपटीत आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.

जे तोंडाचा अल्सर कमी होण्याऐवजी वाढू शकतात. तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच पाणीपुरी खाल्ल्याने फोड बरे होतात असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. अल्सर कमी करणे आवश्यक आहे.

जितकी जास्त लाळ तुमच्या तोंडातून बाहेर पडेल तितक्या जास्त तुमच्या मृत पेशी बाहेर येतील आणि हा त्रास कमी होण्याची शक्यता असेत. म्हणूनच डॉक्टर अल्सलसाठी अनेक प्रकारचे जेल लिहून देतात, ज्याचा वापर करून तोंडातून लाळ काढली जाते.

  • पाणीपुरीचे पाणी अल्सरसाठी फायदेशीर आहे का?

यावर डॉक्टर सांगतात की तोंडात अल्सर आल्यावर मिठाच्या पाण्याने गारगल करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यातून जास्त लाळ निर्माण होते. यानुसार, पाणीपुरीचे पाणी मसालेदार आणि खारट असते, म्हणूनच आपल्या तोंडातून जास्त लाळ बाहेर पडते.

अशा वेळी पाणीपुरीच्या पाण्याने अल्सर बरा होण्याची शक्यता असते. तर अल्सल आल्यास पाणीपुरीऐवजी इतर काही मसालेदार पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याशिवाय बडीशेपचे पाणी पिणे देखील अल्सरवर फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, अल्सर आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT