Palmistry Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पायाच्या तळव्यांना खास सुटली असेल तर मिळतात 'हे' संकेत

पायांच्या तळव्यांना अचानक खाज सुटली तर शुभ किंवा अशुभ संकेत मिळू शकतात.

Puja Bonkile

शरीराच्या कोणत्याही भागात खाज सुटणे ही एक सामान्य प्रक्रिया असली, तरी तुम्हाला त्वचेचा कोणताही आजार नसेल आणि तरीही तुम्हाला अचानक कुठेतरी खाज सुटू लागली, तर त्याचा समुद्र शास्त्रात विशेष अर्थ आहे.

यानुसार अचानक होणारी खाज तुमच्या भविष्याबाबत चांगले किंवा वाईट संकेत देते. पायाच्या तळव्याला अचानक खाज सुटली तर त्याचा अर्थ समुद्र शास्त्रात काय होतो याबद्दल जाणून घेऊया.

  • डाव्या पायाला खाज सुटणे म्हणजे काय?

जर तुमच्या डाव्या पायाच्या तळव्याला अचानक खाज येऊ लागली तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. कोणताही लांबचा प्रवास टाळावा. कारण तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते. तसेच याचा अर्थ असाही होतो की भविष्यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

  • उजव्या पायात अचानक खाज सुटणे म्हणजे काय?

जर तुमच्या उजव्या पायाला किंवा तळव्याला अचानक खाज सुटू लागली तर ते चांगले लक्षण मानले जाते. सरळ पायात खाज येणे हे चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच एखाद्या लांब प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. या प्रवासात तुमचे काम पूर्ण होतील. तसेच तुमचे काम यशस्वी होईल. तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो.

  • उजव्या आणि डाव्या हाताला खाज सुटणे

हात किंवा तळवे यांना खाज सुटणे म्हणजे आर्थिक लाभ किंवा नुकसान होते असे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर असे मानले जाते की त्याला कुठून तरी धनलाभ होऊ शकतो.

तर डाव्या हाताला खाज सुटली तर पैसा जास्त खर्च होऊ शकतात किंवा एखाद्या कामात धनहानी होऊ शकते. याशिवाय काही लोकांच्या मते डाव्या अंगात खाज येणे हे आजाराचे लक्षण आहे. तुमच्या घरातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT