Palak Kofta Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Palak Kofta: रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा स्वादिष्ट 'पालक कोफ्ता', नोट करा रेसिपी

तुम्ही पालक पनीर खाऊन बोर झाला असाल तर घरीच ट्राय करा स्वादिष्ट पालक कोफ्ता

Puja Bonkile

Palak Kofta: पालक पनीर रोज खाऊन कंटाळा आहात? जर तुम्ही पालकाची नवी रेसिपी शोधत असाल जी चवदार आणि आरोग्यदायी असेल तर तुम्ही घरी पालक कोफ्ता करून शकता. पालकामध्ये अनेक पोषक घटक असतात. पालक कोफ्ता बनवायला सोपा आहे. तुम्ही ते फक्त 30 ते 35 मिनिटांत सहज तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पालक कोफ्ताची रेसिपी.

पालक कोफ्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पालक - एक जुडी

बेसन - 1/2 कप

हिरवी मिरची- 2

आले-लसूण पेस्ट - 1/2 टीस्पून

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

टोमॅटो- 1

कोथिंबीर पाने - 2 चमचे

जिरे पावडर - 1/2 टीस्पून

हल्दी पावडर - 1/2 टीस्पून

गरम मसाला - 1/2 टीस्पून

तेल - 2 चमचे

हिंग - 1/2 टीस्पून

मीठ - चवीनुसार

कृती

पालकन कोफ्ता नवण्यााठी सर्वात पहिले पालक स्वच्छ करून बारिक कापल्यानंतर पालक, बेसन, मीठ आणि तिखट एका भांड्यात मिक्स करून घट्ट पेस्ट बनवावी.

यानंतर कढईत तेल गरम करून या छोटे गोळे करून सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्यावे.

दुसरीकडे अर्धा पालक कुकरमध्ये 3 ते 4 मिनिटे उकळवा.

नंतर मिक्सरमध्ये पालक, हिरवी मिरची, लसूण-आले आणि टोमॅटो घालून चांगले वाटून घ्यावे.

यानंतर कढईत तेल गरम करून त्यात पालक प्युरी आणि मीठ घालून 3 ते 4 मिनिटे शिजवा.

पालक चांगला उकळू लागल्यावर त्यात तळलेले गोळे घालून 5 ते 6 मिनिटे शिजवा.

6 मिनिटांनंतर, लसूण, अख्खी मिरची आणि जिरे यांचे टेम्परिंग लावा.

चविष्ट आणि अप्रतिम पालक कोफ्ता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

SCROLL FOR NEXT