हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक गुळ आणि मेथीचे लाडू  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक गुळ आणि मेथीचे लाडू

मेथीचे लाडू खाल्ल्याने हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देखील वाढवण्यास मदत करते.

दैनिक गोमन्तक

हिवाळ्यात (winter) गुळ आणि मेथीचे लाडू (Laddu) पाहण्याची मज्जाचा वेगळी असते. गुळ मेथीचे लाडू केवळ चवीला टेस्टी नसून आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देखील वाढवण्यास मदत करते. चला मग जाणून घेऊया, गूळ मेथीचे लाडू कसे तयार केले जातात.

साहित्य:

  • 100 ग्रॅम मेथीचे दाणे

  • 1/2 लिटर दूध

  • 300 ग्रॅम गव्हाचे पीठ

  • 250 ग्रॅम तूप

  • 100 ग्रॅम डिंक

  • 30 -50 बदाम

  • 300 ग्रॅम गुळ किंवा साखर

  • 8 ते 10 चमचे काळे मिरे

  • 2 चमचे जिरा पावडर

  • 10 छोटी विलायची

  • 4 तुकडे दालचिनी

  • 2 जायफळ

कृती:

कृती:

लाडू तयार करण्यापूर्वी सर्वातआधी मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर एक पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवावे. यात बारीक केलेली मेथी ८ ते १० तास भिजत ठेवावे. नंतर काळी मिरे, जायफळ, विलायची, दालचिनी चांगले बारीक करून घ्यावे. नंतर आता एक कढईत अर्धा वाटी तूप टाकून भिजत ठेवलेली मेथी टाकावी आणि मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. यानंतर एका पॅनमध्ये गुळ पातळ करून करून घ्यावा. यात जिरेपूड, सुंठपावडर, बदामाचे काप, दालचिनी, जायफळ आणि विलायची घालून चांगले मिक्स करावे. यात नंतर भाजलेली मेथी, भाजलेले पीठ भाजलेले डिंक घालून चांगले मिक्स करावे. तयार आहे मेथी गुळ लाडूंचे मिश्रण. या मिश्रणाचे लाडू तयार झाल्यानंतर थोड्या वेळाने हवाबंद डब्ब्यात ठेवावे. मेथीचे लाडू खाल्ल्याने हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहून अनेक आजार दूर राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT