Nail Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nail Care: घरच्या घरी करा परफेक्ट मॅनिक्युअर

घरच्या घरी मॅनिक्युअर करण्यासाठी या ट्रिक्स करा फॉलो.

दैनिक गोमन्तक

घरच्या घरी एक परफेक्ट मॅनिक्युअर करायचे असेल तर काही स्ट्रेप्स फॉलो करा.

Nail Care Tips

घरी मॅनिक्युअर सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे सर्व आवश्यक साहित्य असणे गरजेचे आहे. यामध्ये नेल फाइल, क्यूटिकल पुशर, क्यूटिकल रिमूव्हर, नेल बफर, नेल पॉलिश रिमूव्हर, कॉटन पॅड, बेस कोट, नेल पॉलिश आणि टॉपकोट यांचा समावेश आहे.

Nail Care Tips

कॉटनचा वापर करुन जुनी नेलपेट काढावी.

Nail Care Tips

क्यूटिकल मऊ करण्यासाठी आपले नखे कोमट पाण्यात काही मिनिटे भिजवा. क्यूटिकल पुशरने क्युटिकल्सला हळुवारपणे मागे ढकलून घ्या आणि क्यूटिकल रिमूव्हरने कोणतीही अतिरिक्त त्वचा ट्रिम करा. जास्त कापू नये किंवा त्वचेला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

Nail Care Tips

तुमच्या नखांना तुम्हाला हवा तसा आकार द्या. लांबी आणि आकारात शेप देण्यासाठी नेल फाइल वापरा. नखांचे नुकसान टाळण्यासाठी एका दिशेने फाइल करा.

Nail Care Tips

तुमच्या नखांवरचे कोणतेही खड्डे किंवा अडथळे गुळगुळीत करण्यासाठी नेल बफर वापरावा.

Nail Care Tips

तुमच्या नखांचे संरक्षण करण्यासाठी बेस कोट लावा. त्यानंतर, तुमच्या निवडलेल्या नेलपॉलिश कलरचे दोन कोट लावा, प्रत्येक कोट दरम्यान कोरडे होऊ द्या.

Nail Care Tips

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

SCROLL FOR NEXT