Healthy Habits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Habits: सकाळी लवकर उठायचे असेल तर करा 'हे'काम

तुम्हालाही लवकर उठावेसे वाटत नसेल तर या पद्धतींचा करा वापर.

Puja Bonkile

Tips to Wake Up Early in The Morning: सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. ब्रह्म मुहूर्तावर उठणे केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही लाभदायक आहे.

जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर मन ताजेतवाने राहते आणि खूप वेगाने काम होतात. सकाळी लवकर उठल्याने अनेक आजार होत नाहीत. ज्यामध्ये लठ्ठपणा ते मधुमेह आणि बद्धकोष्ठता यांचा समावेश होतो.

जर तुमचा अलार्म वाजून वाजून बंद होतो आणि तुम्ही सकाळी उठू शकत नसाल तर या काही गोष्टी नक्की करा. यामुळे तुम्हाला सकाळी ५ वाजता उठणे सोपे होईल.

  • अलार्म लावा

जर तुम्ही सकाळी लवकर उठणयचे असेल तर रात्री लवकर काम संपवावे. जेव्हा तुम्ही ९ किंवा १० वाजता झोपता तेव्हा सकाळी लवकर उठु शकता. तसेच बेडवर जाण्यासोबतच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि मोठ्या आवाजातील संगीत यापासून दूर राहा. जेणेकरून तुम्ही वेळेवर झोपू शकता.

  • मोटिव्हेशन

सकाळी उठण्यासाठी एक प्रेरणा मिळाली तरी लवकर उठण्यास मदत मिळते. जर तुम्ही रात्री व्यायाम करत असाल तर सकाळी करायचं ठरवा किंवा काही नवीन शिकायचे असेल तर सकाळी उठल्यावर करा. असे केल्याने तुम्हाला सकाळी उठणे सोपे होईल आणि तुम्ही वेळेवर उठू शकाल.

  • रात्री हलके जेवण घ्यावे

वजन कमी करण्यासाठी रात्री हलके जेवण खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सकाळी लवकर उठण्यास मदत मिळते. रात्री हलके जेवण केल्याने पचनास मदत होउन सकाळी लवकर जाग येते.

  • सोशल मिडिया वापरु नका

सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्री झोपतांना सोशल मिडियाचा वापर करु नका. कारण झोप पुर्ण होत नाही. झोपायला उशीर झाल्यावर सकाळी लवकर जाग येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT