morning walk Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Healthy Tips: मॉर्निंग वॉकला जाण्यापुर्वी 'ही' 5 काम करणे टाळा

मॉर्निंग वॉकसाठी जातांना काही सवयी बदलने गरजेचे आहे.

Puja Bonkile

Morning Walk Healthy Tips: सकाळी चालायला जाणे फायदेशीर असते. कारण यामुळे अनेक आजार दूर तर राहतातच पण शरीर लवचिक देखील राहते. पण कोणतीही गोष्ट करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

पण मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. तुम्हीही मॉर्निंग वॉकला जात असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • वॉर्म अप

अनेक वेळा लोक मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही जड पदार्थ खातात. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. मॉर्निंग अनेकदा लोक वॉर्मअपशिवाय मॉर्निंग वॉकसाठी जातात. पण वॉर्म अप करणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही वॉर्म अप केल्यानंतर मॉर्निंग वॉकला गेलात तर त्याचा तुमच्या आरोग्याला दुपट्ट फायदा होऊ शकतो.

  • काही चुका करणे टाळावे

मॉर्निंग वॉकला जाण्यापुर्वी काही चुकांचा अवलंब केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी त्यांना ओळखा आणि दूर करा.

  • मसालेदार पदार्थ खाणे टाळावे

मॉर्निंग वॉक जाण्यापुर्वी जास्त खाऊ नये. नाही तर मॉर्निंग वॉक करताना थकवा जाणवू शकतो. तुम्ही सकाळी भिजवलेले बदाम खाऊ शकता. मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

  • योग्य फुटवेअर

चालताना पायांच्या आरोग्यासाठी योग्य फुटवेअर निवडले पाहिजेत. तुमच्या मॉर्निंग वॉक दरम्यान योग्य पादत्राणे तुम्हाला अवांछित वेदनांपासून वाचवू शकत नाहीत तर ते तुमचे पाय निरोगी देखील ठेवू शकतात.

  • योग्य पाणी प्यावे

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी एखादी व्यक्ती भरपूर पाणी पिते, त्यामुळे त्याला नीट चालता येत नाही आणि चालताना लघवीची समस्या उद्भवू शकते. चालण्याआधी माणसाने एक ग्लास पाणी प्यावे. जास्त पाणी प्यायल्याने समस्या उद्भवू शकतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT