Exercise Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Exercise Tips: सकाळी अर्धातास व्यायाम केल्यास कंट्रोलमध्ये राहील ब्लड शुगर

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी अनेक व्यायाम खूप फायदेशीर असतात.

Puja Bonkile

Morning Exercise Tips:  मधुमेह हा असाध्य रोग आहे. जो लाइफस्टाइल बदलूनच नियंत्रित केला जाऊ शकतो. खाण्याच्या सवयी बदलून आणि दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यायामाचा समावेश करून, रक्तातील साखरेची पातळी कमी केली जाऊ शकते. 

ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. हा व्यायाम केवळ रक्तातील साखर नियंत्रित करत नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. चला तुम्हाला मग जाणून घेऊया हे व्यायम प्रकार कोणते आहेत.

मधुमेह


रोज सकाळी चालणे आरोग्यासाठी चांगले असते. हाय ब्लड शुगर रुग्णांसाठी दररोज चालणे खूप महत्वाचे आहे. चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. दररोज सुमारे 30 मिनिटे चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेह कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम पर्याय आहे.

योग


हाय ब्लड शुगरचा त्रास असलेल्या रुग्णाने दररोज सकाळी योगा करावा. धनुरासन, पश्चिमोत्तानासन आणि कपालभाती प्राणायाम करून मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

चालणे


चालणे किंवा सायकलिंग करणे देखील आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे शरीराला चांगला व्यायाम मिळतो. सायकलिंगमुळे हृदय गती आणि श्वास घेण्याची क्षमता देखील सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सुमारे 5 किलोमीटर किंवा अर्धा तास सायकल चालवली पाहिजे.

डान्स


डान्स हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे डान्स केल्यास ते आरोग्यासाठी चांगले असते. मधुमेह अणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी डान्स हा सर्वोत्तम पर्याय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT