Basil Plant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात तुळस केसांसाठी वरदान, 'असा' करा वापर

पावसाळ्यात तुमचेहा केस गळत असेल तर तुळशीचा असा वापर करावा.

Puja Bonkile

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात अनेक लोकांना केस गळण्याची समस्या असते. अनेक लोक विविध उपाय करतात. पण काही फायदा होत नाही. पावसाळ्यात केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही तुळसीचा वापर करू शकता.

तुळशीमध्ये अनेक औषधीयुक्त गुण असतात. तुळशीच्या पानांमुळे केस चमकदार होतात. तसेच केसांमदील कोंडा देखील कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया तुळशीचा वापर कसा करावा.

असा करावा तुळशीचा वापर

  • काद्यांचा रस

पावसाळ्यात केस गळती कमी करण्यसाठी तुळशीची पाने वाळवून त्याची पावडर तयार करावी. जर तुम्ही पावडर बनवू शकत नसाल तर इतकी पाने घ्या की एक मोठा चमचा पेस्ट तयार होईल.

यामध्ये एक चमचा कांद्याचा रस मिक्स करावा आणि चहाच्या झाडाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब घालावे. हे सर्व चांगले मिक्स करून एक पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांच्या मुळात लावावी. यानंतर कोमट पाण्याने शॅम्पु करावा.

  • तुळस आणि अंडी

जशी तुळस आणि कांद्याची पेस्ट बनवली तशीच तुळस आणि अंड्याची पेस्ट तयार करावी. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला अंड्याचा फक्त पिवळा भाग वापरायचा आहे. यामध्ये चहाच्या झाडाचे तेल देखील मिक्स करावे. ही पेस्ट चांगली मिक्स करून केसांना लावावी. पेस्ट सुकल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून डोक्यावर ठेवा आणि वाफ घ्यावी. यानंतर केस शॅम्पुने स्वच्छ धुवावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT