macaroni Soup Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Recipe: पावसाळ्यात घ्या गरमागरम मॅकरोनी सूपचा आस्वाद, नोट करा रेसिपी

या पावसाळ्यात घ्या मॅकरोनी सूपचा आस्वाद

दैनिक गोमन्तक

Breakfast Recipe: मॅकरोनी हा पदार्थ जवळपास सर्वांच्या आवडीचा आहे. विशेषत: मुलांच्या आवडत्या डिशमध्ये, पहिले नाव मॅकरोनीचे येते. त्यामुळे अनेकदा घरी मॅकरोनी बनवली जाते. पण तुम्ही मॅकरोनी सूप ट्राय केला आहे का? गरम खायला आणि प्यायला चवदार पदार्थ असल्यास पावसाळ्याचा आनंद द्विगुणित होतो.

  • मॅकरोनी सूप लागणारे साहित्य

1 टेबलस्पून तेल

1 बारीक चिरलेला कांदा

2 पाकळ्या लसूण बारीक चिरून

4-5 टोमॅटो प्युरी

चवीनुसार मीठ

काळी मिरी पावडर 1/4 टीस्पून

1 टेबलस्पून साखर

1 टीस्पून कॉर्नस्टार्च

गाजर 1/4 कप

लाल सिमला मिर्च 1/4 कप

पिवळी शिमला मिरची 1/4 कप

हिरवी शिमला मिरची 1/4 कप

1/2 कप स्वीट कॉर्न

1/2 कप रॉ मॅकरोनी

आवश्यकतेनुसार पाणी घ्यावे

  • कृती

मॅकरोनी सूप बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा, नंतर त्यात लसूण घालावे.

नंतर कांदा घालून हलका परतून घ्या आणि टोमॅटो प्युरी पॅनमध्ये ठेवा.

आता त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि साखर मिक्स करून उकळी येईपर्यंत शिजू द्यावे.

नंतर त्यात गाजर, स्वीट कॉर्न, लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची टाका.

नंतर त्यात कच्ची मॅकरोनी घाला आणि सोबत पाणी मिसळा.

मॅकरोनी शिजेपर्यंत शिजवा.

नंतर कॉर्नस्टार्चमध्ये थोडेसे पाणी मिसळून त्याचे द्रावण तयार करून मिक्स करावे.

शेवटी त्यात ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला.

तुमचे मॅकरोनी सूप तयार आहे, गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vegetable Price Hike: उष्णतेमुळे बाजारात महागाईचा तडाखा; पणजीसह राज्यात भाज्यांचे दर भडकले, लिंबू-शहाळ्याला मागणी वाढली

NEET Exam: 15 मिनिटे आधीच परीक्षा हॉलमधून बाहेर काढले? पेडण्यातील 'त्या' धक्कादायक घटनेने गोव्यात खळबळ; 'नीट' प्रशासनावर प्रश्नचिन्ह

FIFA World Cup 2026: 18 वर्षांच्या लमीन यमालचा फुटबॉल जगतात धमाका, लिओनेल मेस्सीला सोडले मागे; 96 वर्षांचा इतिहास मोडीत काढत स्पेनने रचला नवा 'कीर्तिमान'

VIDEO: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला, प्रकृती गंभीर; धारदार शस्त्रानं वार करत आरोपी फरार

Valpoi Water Issue: गटारावरील लादीवरही कीड आढळल्याने घबराट! वाळपईत चिंतेचे वातावरण, यापूर्वी पाण्यात आढळलेल्या कीडीशी साम्य

SCROLL FOR NEXT