Meditation  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Meditation: सकाळी ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, जाणून घ्या ध्यानाचे फायदे

सकाळी ध्यान केल्याने अनेक फायदे होतात.

Puja Bonkile

Morning Meditation: ध्यान करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण धावपळीच्या काळात स्वत: कडे लक्ष द्यायला देखील वेळ नसते. ध्यान केवळ मनासाठीच नाही तर आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर असते.

चिंता आणि तणाव दूर करण्याबरोबरच मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करते. मानसिक आणि शारीरीक आरोग्यासाठी ध्यान करणे खुप फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊया ध्यान करण्याचे कोणते फायदे आहेत.

  • एकाग्रता वाढते

नियमितपणे ध्यान केले तर मेंदू शांत राहतो. तसेच सकाळी उठून ध्यान केल्यास एकाग्रता राहते. तुम्ही ध्यान करून होणाऱ्या वेदांनावर देखील नियंत्रण मिळवु शकता.

  • शरीर आणि मनाच्या वेदना

तसेत ध्यान केल्याने आपण शरीर आणि मनाच्या वेदना कमी करण्यास मदत करते. यामुळे वेळेचे योग्य नियोजन करून दिवभरात एकदा तरी ध्यान करावे.

योग-ध्यान केल्याने रक्तातील ग्लुकोज कमी होते

ग्लोबल डायबिटीज कम्युनिटीच्या वेबसाइटनुसार, या संशोधनामध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला ज्यांना टाइप 2 मधुमेह आहे आणि ते रक्तातील साखर कमी करण्यासाठी नवीन जीवनशैलीचे तंत्र वापरत होते.

यामध्ये ते औषधांसोबतच ध्यान आणि योगासनेही करत होते. यासोबतच काही जण क्यूई गॉन्ग या प्राचीन चिनी मार्शल आर्टचाही सराव करत होते. संशोधकांनी त्या सर्वांचे एकत्रित विश्लेषण केले. एकीकडे केवळ ध्यान आणि योगासने करणार्‍या मधुमेही रुग्णांच्या आरोग्याचे आणि रक्तातील साखरेचे विश्लेषण करण्यात आले.

तर दुसरीकडे केवळ औषधे घेणारे होते. अभ्यासात असे आढळून आले की टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त लोक जे ध्यान, योग आणि क्यूई गॉन्ग तंत्र वापरत होते त्यांची HbA1c पातळी म्हणजेच रक्तातील ग्लुकोजची पातळी 0.8 टक्क्यांनी कमी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT