Glowing Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी वापरा 'हे' फुल, मिळेल '9' समस्यांपासून सुटका

तसेच यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी देखील त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

Puja Bonkile

marigold flower benefits for healthy and glowing skin

प्रत्येक महिलेला आपली त्वचा चमकदार आणि सुंदर असावी असे वाटते. यासाठी मार्केटमध्ये मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण याचा काही रिझल्ट दिसत नाही.पण तुम्ही झेंडुच्या फुलांचा वापर करून चमकदार त्वचा मिळवू शकता. जळजळ, पुरळ, चट्टे आणि इतर त्वचेच्या समस्या देखील कमी होतात.

झेंडुपासून बनलेले क्रिम आणि तेल देखील मार्कटमध्ये उपलब्ध आहे. झेंडुच्या फुलामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. तसेच यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी देखील त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. या फुलांचा वापर नियमितपणे केल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर बनू शकते.

  • त्वचेसाठी फायदेशीर

झेडुंच्या फुलांपासून बनलेले तेल जखम किंवा जळलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो. कारण या तेलामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. यामुळे त्वचेला कोणताही संसर्ग होत नाही.

  • शरीराची मसाज करण्यासाठी

झेडुंच्या फुलांपासून बनलेले तेलाचा वापर त्वचा मऊ करण्यासाठी मदत करते. तुमची त्वचा कोरडी असेल तर या तेलाने मसाज करावी.

  • त्वचेची जळजळ कमी करते

झेंडुच्या फुलाचे तेल थंड असते. यामुळे त्वचेची जळजळ होत असेल तर हे तेल लावावे.

  • कोरड्या ओठांसाठी फायदेशीर

जर तुमचे ओठ कोरडे असतील तर तुम्ही झेंडुच्या तेलाचा वापर लिप बाम म्हणून करू शकता.

  • डार्क सर्कल्स

डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी झेंडुच्या तेलाचा वापर करावा. नियमितपणे हे तेल लावल्यास डार्क सर्कल्स कमी होऊ शकतात.

Marigold Flower
  • सरकुत्या

झेंडुच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतो. यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

  • खाज कमी होते

त्वचेला खाज सुटली असेल तर हे तेल लावू शकता. खाज असलेल्या भागावर झेंडुचे तेल लावल्यास खाज लगंच कमी होते.

  • इतर तेलांमध्ये मिक्स करावे

झेंडुचे तेल नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स केल्याने ते अधिक फायदेशीर होत.

  • केसांसाठी

केसांमधील कोंड्याची समस्या कमी करायची असेल तर तुम्ही झेंडुचे तेल केसांना लावू शकता. तसेच केस मजबुत आणि घनदाट होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT