Mango Mastani Recipe in Marathi, homemade summer drinks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Cold Drink: Mango Mastani सह घ्या उन्हाळ्याचा आनंद

सर्वांच्या आवडीची 'Mango Mastani' की रेसिपी जाणून घेऊया

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे आपल्या दैनंदिन आहारकडे लक्ष देणे महत्वाचे असते. कडक उन्हामुळे अनेकांना डिहायड्रेशनची (Dehydration) समस्या उद्भवू शकते. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी (Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात तुम्ही मॅंगो मस्तानीचा आनंद घेऊ शकता. (Homemade summer drinks Recipe)

साहित्य: (Mango Mastani Ingredients)

* आंब्याच्या बारीक फोडी 300 ग्रॅम

* आंबा आइस्क्रीम 100 ग्रॅम

* बदाम 20 ग्रॅम

* काजू 20 ग्रॅम

* पिस्ता 20 ग्रॅम

* दूध 700 मि.ली

* तुटी फ्रुटी 40 ग्रॅम

कृती: (Mango Mastani Recipe)

मॅंगो मस्तानी तयार करण्यासाठी आंब्याचा बारीक फोडी , साखर आणि दूध एकत्र करून चांगले मिक्स करावे. यानंतर फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिट ठेवावे. नंतर फ्रीजमधून बाहेर काढल्यावर आणि पुन्हा चांगले मिक्स करावे. नंतर मँगो आईस्क्रीम आणि बदाम, काजू आणि पिस्ताचे बारीक तुकडे वरुन टाकावे. सर्वात शेवटी विलायची पावडर टाकावी. तुम्हाला आवडत असल्यास मस्तानीवर तुटी फ्रुटी टाकू शकता. तयार आहे तुम्ही थंडगार 'मँगो मस्तानी'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT