Homemade Lip Balm Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गुलाबी ओठांसाठी बनवा होममेड लिपबाम, वाचा सविस्तर

ओठ हवामानातील बदल आणि पाणी (Water) कमी प्यायल्याने कोरडे पडतात.

दैनिक गोमन्तक

Homemade Lip Balm : ओठ (Lips) आपल्या शरीरातील सर्वात नाजुक भाग आहे. याची काळजी घेणे गरजेचे आहे. ओठ हवामानातील बदल आणि पाणी (Water) कमी प्यायल्याने कोरडे पडतात. जेव्हा ओठ नैसर्गिकरीत्या (Naturally) ओलेपणा गमावतात तेव्हा ते देखील त्रासदायक होऊ शकते. अशावेळी ओठांवर लिपबाम (Lip Balm) लावण्याशिवाय दुसर पर्याय नसतो. लिपबाममुळे (Lip Balm) कोरडे (Dry) झालेले ओठ नरम होतात. मार्केटमध्ये ( Market) लिपबामचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे आपले ओठ हळूहळू काळे होतात. अशावेळी ओठांचा (Lips) नैसर्गिक रंग कायम राहण्यासाठी आपण घरीच लिपबाम बनवू शकतो. जाणून घेऊया लिपबाम बनवण्याच्या दोन सोप्या पद्धती

1) रंगहीन लिपबाम बनवण्याची पद्धत -

न्यूटेला - एक डब्बी किंवा हीटप्रूफ कप घ्यावा. त्यात 1 चमचा मेन टाकावा . नंतर अर्ध चमचा न्युटेला टाका. या मिश्रणात नारळ तेल टाका. नंतर एका भांड्यात पाणी घ्यावे. ते पाणी उकळायला ठेवावे. त्यात हीटप्रूफ कप ठेवावे. त्यात हे मिश्रण चांगले वितळले. त्यानंतर हे मिश्रण एका डब्बीत ठेवा आणि 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. तुमचा घरगुती लिपबाम तयार आहे. या घरगुती लिपबाममुळे तुमचे ओठ नरम आणि गुलाबी राहण्यास मदत मिळेले.

2) रंगीत लिपबाम बनवण्याची पद्धत -

साहित्य -

आयशॅडो , मध, व्हॅसलीन

कृती :

मध, व्हॅसलीन यांचे मिश्रण एका कंटेनरमध्ये टाकावे. या मिश्रणाला दोन मिनिटे ओव्हनमध्ये वितळवण्यास ठेवावे. यानंतर आपल्या आवडीच्या रंगाचे आयशॅडोचे तुकडे त्यात टाकावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करावे. त्यात नंतर थोडे मध टाकावे. तुम्हाला आवडेल त्या डब्बीत किंवा कंटेनरमध्ये हे मिश्रण ठेवू शकता. हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमचा घरगुती रंगीत लिपबाम तयार आहे.महागडे आणि रासायनिक लिपबामपेक्षा घरगुती लिपबाम कधीही चांगलेच आहे. यामुळे तुमचे ओठ नैसर्गिकरीत्या गुलाबी राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT